MSRTC कार्यालयात वाहतूकदार संघटनेचे आंदोलन; ई-चलान व संपावर संताप | MSRTC news
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-02
Просмотров: 4509
Описание:
MSRTC कार्यालयात वाहतूकदार संघटनेचे आंदोलन; ई-चलान व संपावर संताप | MSRTC news
-- MSRTC च्या ऑफिसमध्ये वाहतूकदार संघटनेचं आंदोलन
-- ई-चलानच्या विरोधातात बैठक सुरू आहे.. या बैठकीला आतमध्ये न घेतल्याने वाहतूक संघटनेचे कर्मचारी आक्रमक
-- 4 मार्चपासून महाराष्ट्रभरात वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं.. मात्र ठराविक लोकांसोबतच चर्चा केली जातेय इतरांना गृहीत धरण्याचा प्रकार सुरू आहे त्यामुळे संतापलेल्या वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी परिवहन मंत्रांच्या कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन केले...
A transport union protest erupted outside the office of महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ after members were denied entry to a meeting regarding the ongoing statewide strike and e-challan policy. Transport Minister प्रताप सरनाईक had called representatives for discussions, but union members alleged selective participation and lack of transparency. Protesting workers staged a sit-in outside the office demanding equal representation and resolution of their concerns regarding e-challan penalties and strike-related issues.
transport union protest, MSRTC news, e-challan protest, Maharashtra transport strike, transport workers agitation, Pratap Sarnaik, government transport policy, Maharashtra news, union demands
#msrtc #transportstrike #protestnews #maharashtranews #echallan #transportunion #breakingnews #governmentpolicy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: