मुरुड माझा प्रस्तुत “श्री शिवछत्रपतींचा पद्मदुर्ग” मुरुड – रायगड | Documentary Film
Загружено: 2026-01-01
Просмотров: 2595
Описание:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असलेल्या पद्मदुर्ग किल्ल्यावर आधारित पहिलीच सखोल डॉक्युमेंट्री.
या डॉक्युमेंट्रीमध्ये पद्मदुर्ग किल्ल्याची उभारणी, बुरुज व तोफांची रचना, कोटेश्वरी मंदिर, संरक्षण व्यवस्था तसेच जंजिराशी संबंधित चुकीचा इतिहास वस्तुनिष्ठ पुराव्यांसह मांडण्यात आला आहे.
ह्या डॉक्युमेंट्री चे प्रसार व प्रचार मा. सौ. चित्रलेखाताई पाटील (PNP Foundation) आणी कृषीवल न्यूज़ यांच्या माध्यमातून होत आहे त्यासाठी यांचे मनपूर्वक आभार.
उद्देश एकच — पद्मदुर्गाची खरी ओळख लोकांपर्यंत पोहोचवणे.
🎬 Credits
निर्माता व संकल्पना : प्रवेश श्रीकांत पालशेतकर
कथा संकलन व संशोधन : अनिकेत अशोक पाटील
दिग्दर्शन : शैलेश शशिकांत पानवलकर
छायाचित्रण व DOP : नरेश लक्ष्मण माळी
ड्रोन छायाचित्रण : चेतन रावजी भोगुलकर
निर्मिती व्यवस्थापक : सिद्धेश प्रदीप पुलेकर
सोशल मिडिया पार्टनर
कृषीवल न्यूज़
विशेष आभार
मा. सौ. चित्रलेखाताई पाटील
(PNP Foundation)
शिवप्रेमी :
ओंकार राजेंद्र मानकर | अश्विन मंगेश विरकुड
लाईक | शेअर | सबस्क्राईब करा
#Padmadurg #PadmadurgFort #ShivajiMaharaj
#ChhatrapatiShivajiMaharaj #MarathaHistory
#Swarajya #SeaFortsOfMaharashtra
#Murud #Raigad #MarathiDocumentary
#ShivPremi #FortHistory #murud #trending
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: