मुंबई ते कोल्हापूर 🚂|कोल्हापूरची अंबाबाई | जोतिबा | शाहू महाराज संग्रहालय | कणेरी मठ
Автор: Shivani Mohokar
Загружено: 2023-07-15
Просмотров: 9160
Описание:
कोल्हापूर दर्शन
1 दिवसात कोल्हापूर मध्ये ही सर्व आपण पाहू शकतो
1. श्री महालक्ष्मी. अंबाबाई मंदिर
महालक्ष्मी अंबाबाई मंदिर ,कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई)चे मंदिर आहे.हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वर चे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत. त्यामुळे हे मुळचे सर्वस्याद्या भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूर कर अंबाबाई चे मंदिर असाच उल्लेख करतात
👉🏻कोल्हापूर मध्ये आम्ही थांबलो ते हॉटेल
https://g.co/kgs/ANoYu2
👉🏻महालक्ष्मी धर्मशाळा
https://g.co/kgs/jzmsSn
👉🏻मोफत अन्नछत्र
2. जोतिबा
ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे.[१] ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात.
3. न्यू पॅलेसचे
१८७७ मध्ये सुरू झालेले बांधकाम १८८४ मध्ये पूर्ण झाले. पॅलेस बांधण्यासाठी सात लाख रुपये खर्च आला. ही इमारत पूर्ण झाल्यावर छत्रपती शाहू महाराजांचा दत्तक विधी झाला. ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती झाले
4.कणेरी संग्रहालय
सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय (कणेरी मठ) कणेरी, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, एक शिल्प संग्रहालय आहे. पूर्ण नाव सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय. हे श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ येथे स्थित आहे, मूळ-काडसिद्धेश्वर शिव मंदिराभोवती बांधलेला परिसर.
हे सर्व पॉईंट आपण व्हिडीओ मध्ये घेतले आहेत तर… पूर्ण व्हिडिओ पहा😇😇
वीडियो आवडला तर
like❤️
Share ❤️
Subscribe ❤️
FOLLOW ME :
Instagram: https://instagram.com/_miss_s.h.i.v.a...
Facebook: / shivani.mohokar.3
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: