वसई ते सिंधुदुर्ग दोन ट्रेन प्रवास | आईसोबतचा Konkan Railway Experience | उधना | Mandovi Express
Автор: Nusta फिर
Загружено: 2025-08-16
Просмотров: 12599
Описание:
वसई ते सिंधुदुर्ग दोन ट्रेन प्रवास | आईसोबतचा Konkan Railway Experience | 09057 - उधना - मंगलूरु | 10103 - Mandovi Express
या व्हिडिओमध्ये मी आणि माझी आई कोकण रेल्वेचा सुंदर प्रवास अनुभवतोय. दोन ट्रेन — 09057 Udhna – Mangaluru Special आणि 10103 Mandovi Express मधून आम्ही वसई ते सिंधुदुर्ग अशी सफर केली.
आजी ला कोकणात आमच्या गावी सोडण्या साठी जायचे होते तसेच मामा च्या गावी सुद्धा थोडे काम होते
म्हणून मी वसई ते संगमेश्वर हा प्रवास 09057 - उधना - मंगलूरु या गाडी ने केला
रात्री ११. ३० च्या दरम्यान आम्ही वसई वरून 09057 - उधना - मंगलूरु हि गाडी पकडली
थोडी उशिराच आली होती. या गाडीने सकाळी ४.४५ ला संगमेश्वर ला पोहोचणे अपेक्षित होते पण
कोकण रेल्वे उशिराने धावत होती. सकाळी ७.३० च्या सुमारास आम्ही संगमेश्वर ला पोहोचलो
आजीला आमच्या गावी सोडून पुन्हा आम्ही संगमेश्वर ते सिंधुदुर्ग असा प्रवास food queen mandovi express ने केला
मांडवी एक्सप्रेस चा हा निसर्ग रम्य आई सोबत चा प्रवास या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहता येईल
आईसोबतचा Konkan Railway Experience जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा
आणि आमचा वसई ते सिंधुदुर्ग हा प्रवास तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओ ला like करा
10103 - Food Queen Mandovi Express
Product I Use
wireless mic for phone and camera - https://appopener.com/web/46hi7slx1
Best Camera Phone - https://appopener.com/web/dss5fzayz
Best Power bank For Travel - https://appopener.com/web/avtffpg6z
Flexible & Portable Mini Tripod - https://appopener.com/web/0ydex2v6w
Universal Travel Adapter - https://appopener.com/web/enibb122x
Travel Bag -Toiletry Organizer - https://appopener.com/web/tsl6glii9
The music in this video is from Epidemic Sound
https://share.epidemicsound.com/r6nj67
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: