712 कोल्हापूर: मत्स्य पालनातून लाखोचा नफा
Автор: ABP MAJHA
Загружено: 2018-03-21
Просмотров: 933731
Описание:
शेतीपूरक व्यवसायांमध्ये गोड्या पाण्यातील मत्स्यपालन काहीसं जोखमीचं समजलं जातं. मात्र याच व्यवसायातून कोल्हापूरच्या सुभाष पाटील यांनी लाखोंचा नफा कमावलाय. पॅनगॅशीअस आणि कटला या माशांचं त्यांनी पालन केलंय. बाजारातील मागणीनुसार त्यांनी माशांच्या विक्रीचं व्यवस्थापन केलं. आणि हेच व्यवस्थापन त्यांना फायद्याचं ठरलं.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: