ऊस लागवड झाल्यानंतर हे एक काम केलं तर थंडीमध्ये उसाची १००% उगवण क्षमता होईल |
Автор: S TV farming
Загружено: 2025-12-23
Просмотров: 21218
Описание:
ऊस लागवड झाल्यानंतर हे एक काम केलं तर थंडीमध्ये उसाची १००% उगवण क्षमता होईल | #subscribe
थंडीच्या दिवसांमध्ये ऊस उगवण होत नसेल तर हे एक काम करा एक एकर मध्ये एक बॅग युरिया टाकून घ्या म्हणजे उसाची उगवण क्षमता किंवा ऊस उगवण्यासाठी मदत होईल जर उसाच्या कांडीला घेरड्या किंवा कीड लागली असेल तर किनाल फोसची फवारणी करून घ्यावा धन्यवाद...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: