स्वामी रायांना आवडणारी सेवा! प्रकट दिनानिमित्त लिहा 'श्री स्वामी समर्थ' नाम..२१ दिवसांची स्वामी सेवा
Автор: Kajal Atpadkar Vlogs
Загружено: 2026-02-26
Просмотров: 74
Описание:
स्वामी रायांना आवडणारी सेवा! प्रकट दिनानिमित्त लिहा 'श्री स्वामी समर्थ' नाम..२१ दिवसांची स्वामी सेवा
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त लिखित नामजप सेवा.. कुटुंबासाठी आरोग्यासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी संकल्प युक्त पारायण ही करू शकता किंवा 21 दिवसांची प्रभावशाली सेवा सव्वा लाख वेळा किंवा बारा लाख वेळा हा मंत्र जाप लिहिल्यामुळे जी फलश्रुती आहे ती लवकरात लवकर प्राप्त होते
#श्रीस्वामीसमर्थ #dattaguru #marathibhakti #shriswamisamarth #दत्तगुरु
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: