Holi Special Purn Poli || होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो
Автор: Pavitra Recipes
Загружено: 2025-03-11
Просмотров: 1015
Описание:
Holi Special Purn Poli || होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो
✿ पुरणपोळीचे विशेष महत्त्व:-👇
देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विविध सणांच्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.
मराठीमध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.
नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आपल्या Recipes🍲 आवडत असतील तर नक्की Like❤️ करा. Comment📝 करा. आणि Subscribe🔔 करायला विसरु नका.
Your Queries:-
puran poli recipe
puran poli street food
puran poli recipe maida
puran poli thali
namkeen puran poli
puran poli amti recipe
puran poli recipe sarita's kitchen
puran poli recipe kabitaskitchen
puran poli recipe in marathi
puran puri recipe in hyderabadi
puran poli recipe in gujarati
puran poli recipe nisha madhulika
puran poli recipe madhura
puran poli recipe
puran poli recipe in hindi
puran poli recipe amti
puran poli recipe maharashtrian style
puran poli recipe with sugar
#villagecookingchannel
#cookingshookinghindi
#nishamadhulika
#kabitaskitchen
#bharatzkitchenhindi
#grandpakitchen
#sanjeevkapoorkhazana
#cookwithparul
#madhurasrecipemarathi
#vegvillagefood
#viralvideo
#trending
#food
#viralvideo
#recipe
#homemaderecipe
Thank you ❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: