Ravindra Chavan LIVE | अजित पवार यांच्यावर पुण्यातील पत्रकार परिषदेत हल्लाबोल | PMC Election 2026
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-02
Просмотров: 4939
Описание:
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहे. अजित पवारांची खरी टक्कर भाजपसोबत आहे. भाजपचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या उमेदवार यादीवरून टीका केली होती. त्यावर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी उत्तर देताना माझ्यावर सत्तर हजार कोटींचे आरोप केले, मी आज त्यांच्यासोबत सत्तेत असल्याचं म्हटलं. त्याला आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत जोरदार उत्तर दिले आहे.
Ravindra Chavan LIVE | अजित पवार यांच्यावर पुण्यातील पत्रकार परिषदेत हल्लाबोल | PMC Election
#RavindraChavan #AjitPawar #PMCElections #PimpriChinchwad
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: