⚔️ युवा शिवशाहीर! शुभम भूतकर- यांचा दमदार पोवाडा – शिवजन्मोत्सव 2026 | विघ्नहर्ता रेसिडेन्सी, कल्याण
Автор: Mahi Joshilkar
Загружено: 2026-02-23
Просмотров: 96
Описание:
🔥 जय भवानी! जय शिवाजी! 🚩
विघ्नहर्ता रेसिडेन्सी, कल्याण आयोजित भव्य शिवजन्मोत्सव सोहळा 2026 निमित्त रंगला एक जाज्वल्य आणि उत्साहवर्धक पोवाडा!
शिवशाही शुभम भूतकर यांच्या दमदार आवाजात आणि प्रभावी सादरीकरणातून अनुभवायला मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्याची आणि स्वाभिमानाची गाथा. ⚔️🔥
अशाच प्रेरणादायी आणि ऐतिहासिक क्षणांसाठी आमच्या चॅनलला
Like 👍, Share 🔁 आणि Subscribe 🔔 करा.
🚩 जय भवानी! जय शिवाजी! 🚩
#शिवजन्मोत्सव2026
#विघ्नहर्ता_रेसिडेन्सी
#कल्याणपूर्व
#शिवशाहीशुभमभूतकर
#पोवाडा
#जयभवानीजयशिवाजी
#छत्रपतिशिवाजीमहाराज
#शिवभक्त
#शिवगर्जना
#मराठीसंस्कृती
#शिवराय
#ShivJayanti
#MarathiPovada
#KalyanEvents
#ShivBhakt 🚩
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: