ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Alibag वर

Автор: Story Dot Com

Загружено: 2025-11-18

Просмотров: 11900

Описание: #GaonChavdi #StoryDotCom #Alibag #Raigad #AlibagPolitics #LocalBodyElection #MaharashtraElection #Gharanesahi #PrashantNaik #RaigadNews #GroundReport #PoliticalAnalysis #MarathiNews #AlibagElection2025 #MaharashtraPolitics #Election2025 #Storydotcom

गाव चावडी | Alibag, Raigad — अलिबाग नगरपरिषदेवर ६० वर्षांपासून एकाच घराण्याचं वर्चस्व आहे. Prashant Naik यांच्या कुटुंबाची अलिबागमध्ये गेल्या सहा दशकांपासून मजबूत राजकीय पकड आहे. आणि आता त्यांच्या 19 वर्षांच्या मुलीची निवडणुकीत एंट्री झालीय.

या ग्राउंड रिपोर्टमध्ये आम्ही दाखवतोय की -
लोकांना घराणेशाहीवर काय वाटतं, की अजूनही “Naik परिवार” बद्दलच विश्वास आहे?
अलिबागमध्ये गेल्या वर्षांतील सत्ता, विकास आणि वाद
19 वर्षांच्या उमेदवाराबद्दल लोकांची खरी प्रतिक्रिया
पुढील स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कोणता mood दिसतोय?

ही आहे Story Dot Com ची नवी व्हिडिओ मालिका — गाव चावडी

महाराष्ट्रातील प्रत्येक गावचा आवाज पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

अलिबागची खरी गोष्ट जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहा.
तुमच्या गावात असा कुठला मुद्दा असेल तर आम्हाला नक्की कळवा.

Join this channel to get access to perks:
   / @storydotcomofficial  

Promotion/Collaboration - [email protected]

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook -   / officialstorydotcom  

Instagram -   / officialstorydotcom  

X - https://x.com/storydotcomnews

Threads - https://www.threads.net/@officialstor...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Alibag वर

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Amol Mitkari | Shashikant Shinde | दादांचा अपघात की घातपात? मिटकरी,शशिकांत शिंदें कडाडले

Amol Mitkari | Shashikant Shinde | दादांचा अपघात की घातपात? मिटकरी,शशिकांत शिंदें कडाडले

ZWYCIĘSKI RYKOSZET W 94. MINUCIE! REAL WYGRYWA W VIGO! CELTA - REAL MADRYT, SKRÓT MECZU

ZWYCIĘSKI RYKOSZET W 94. MINUCIE! REAL WYGRYWA W VIGO! CELTA - REAL MADRYT, SKRÓT MECZU

Vijay Javandia | 'दोन लाखाच कर्ज माफ करणार मग हे केव्हा देणार?'

Vijay Javandia | 'दोन लाखाच कर्ज माफ करणार मग हे केव्हा देणार?'

महायुद्ध Live: Sharad Pawar आणि Nitish Kumar दिल्लीच्या राजकारणात काय करणार? | Ashish Jadhao

महायुद्ध Live: Sharad Pawar आणि Nitish Kumar दिल्लीच्या राजकारणात काय करणार? | Ashish Jadhao

Sanjay Raut Live: संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

Sanjay Raut Live: संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

Elnaaz Norouzi Iran actress : इराण म्हणजे नरक, बॉलिवूड अभिनेत्रीचा स्वत:च्या देशावर हल्ला

Elnaaz Norouzi Iran actress : इराण म्हणजे नरक, बॉलिवूड अभिनेत्रीचा स्वत:च्या देशावर हल्ला

शेतकरी कर्जमाफी: सरकारच्या निर्णयाचा फायदा कसा आणि किती शेतकऱ्यांना मिळणार?

शेतकरी कर्जमाफी: सरकारच्या निर्णयाचा फायदा कसा आणि किती शेतकऱ्यांना मिळणार?

हा व्हिडिओ बघा बँकेत जाऊन चौकशी करायची गरज नाही! #loanwaiver #farmer #Maharashtrabudget #karjmafi

हा व्हिडिओ बघा बँकेत जाऊन चौकशी करायची गरज नाही! #loanwaiver #farmer #Maharashtrabudget #karjmafi

Jyoti Waghmare यांना न्याय मात्र Sushma Andhare यांच्यावर अन्याय! Eknath Shinde | Uddhav Thackeray

Jyoti Waghmare यांना न्याय मात्र Sushma Andhare यांच्यावर अन्याय! Eknath Shinde | Uddhav Thackeray

Rakiety nad Dubajem i panika na stacjach. Wojna już uderza w portfele

Rakiety nad Dubajem i panika na stacjach. Wojna już uderza w portfele

महाराष्ट्राची बातमी Live: राज्यसभा निवडणूक बिनविरोध? मविआकडून शरद पवारांनाच उमेदवारी जाहीर का झाली?

महाराष्ट्राची बातमी Live: राज्यसभा निवडणूक बिनविरोध? मविआकडून शरद पवारांनाच उमेदवारी जाहीर का झाली?

तटकरेंची सत्ता गोगावलेंनी उलथवली. नगराध्यक्षासह 9 नगरसेवकांना शिवसेनेत घेत नगरपंचायतीवर भगवा फडकवला

तटकरेंची सत्ता गोगावलेंनी उलथवली. नगराध्यक्षासह 9 नगरसेवकांना शिवसेनेत घेत नगरपंचायतीवर भगवा फडकवला

SINDHUDURG : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?| NAVARASHTRA

SINDHUDURG : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?| NAVARASHTRA

दोन्ही शिवसेना एकत्र, राणे बंधू आमनेसामने, कणकवलीकर काय म्हणाले? Story Dot Com

दोन्ही शिवसेना एकत्र, राणे बंधू आमनेसामने, कणकवलीकर काय म्हणाले? Story Dot Com

हात तिच्या गेम हुकला राव | Sushil Kulkarni | Analyser | NCP | Rohit Pawar | BJP

हात तिच्या गेम हुकला राव | Sushil Kulkarni | Analyser | NCP | Rohit Pawar | BJP

INDAPUR NAGARPALIKA ELECTION | AJIT PAWAR VS PRADEEP GARATKAR: इंदापुरात कोण मारणार बाजी

INDAPUR NAGARPALIKA ELECTION | AJIT PAWAR VS PRADEEP GARATKAR: इंदापुरात कोण मारणार बाजी

🔴Eron endi qayerni nishonga oladi? #fikratuz #tahlil #iran #usa

🔴Eron endi qayerni nishonga oladi? #fikratuz #tahlil #iran #usa

Трамп РАЗНЕС Зеленского — но попросил ПОМОЩИ у Украины. Орбан грозит Украине СИЛОЙ

Трамп РАЗНЕС Зеленского — но попросил ПОМОЩИ у Украины. Орбан грозит Украине СИЛОЙ

दलित कुटुंबाच्या लेकीला राज्यसभेची उमेदवारी, Jyoti Waghmare काय बोलल्या? | Story Dot Com

दलित कुटुंबाच्या लेकीला राज्यसभेची उमेदवारी, Jyoti Waghmare काय बोलल्या? | Story Dot Com

Nilesh Rane यांनी भाजपचं वासरू मारलं, आता कुठल्या कुठल्या गाई कसायांकडे? Narayan Rane| Nitesh Rane

Nilesh Rane यांनी भाजपचं वासरू मारलं, आता कुठल्या कुठल्या गाई कसायांकडे? Narayan Rane| Nitesh Rane

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]