राणेंच्या घरात घुसून.. सुषमा अंधारे यांचं भाजपला चॅलेंज.. Sushma Andhare on BJP l Eknath Shinde
Автор: Fakt Maharashtra
Загружено: 2022-11-28
Просмотров: 2053693
Описание:
राणेंच्या घरात घुसून.. सुषमा अंधारे यांचं भाजपला चॅलेंज.. Sushma Andhare on BJP l Eknath Shinde
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सावरकर विरोधात आमदार नितेश राणे यांचं ट्विट दाखवत भाजपला चॅलेंज दिलं. काँग्रेसमध्ये असताना nitesh rane यांनी सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती याचा उल्लेख केला होता त्यामुळे आता भाजपचे लोकं राणेंच्या घरात घुसून आंदोलनं करणार का? असा सवाल sushma andhare यांनी फडणवीसांना विचारला. २०१४ पासून किती नेत्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी सोडून BJP मध्ये प्रवेश केला याची यादीच सुषमा अंधारेंनी भर सभेत वाचून दाखवली.
यानंतर सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस यांना टार्गेट केलं. जेव्हा अमृता वहिनी गळ्यात मंगळसूत्र घातल्यावर गळा दाबल्यासारखं वाटतं असं बोलल्या होत्या तेव्हा संभाजी भिडे amruta fadnavis यांना काहीच बोलले नाही. गुवाहाटीत पहिली अगरबत्ती लावणारे संजय शिरसाट यांच्यावर एकनाथ शिंदे खूप अन्याय करत आहेत. eknath shinde यांनी एखाद मंत्रिपद शिरसाट यांना द्यावं अशी विनंती सुषमा अंधारे यांनी केली.
#SushmaAndhare #EknathShinde #Shivsena #NiteshRane #AmrutaFadnavis #मराठीबातम्या #BJP #politics #सुषमाअंधारे #marathinews #शिवसेना
Sushma Andhare vs Eknath Shinde l Shivsena l MLA Nitesh Rane l मुख्यमंत्री एकनाथ शिंदे l Devendra Fadnavis l Maharashtra Politics l Amruta Fadnavis l sushma andhare on savarkar l Marathi News l Raj Thackeray
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: