भीमनावाचं तुफानी वादळं | BhimNavacha Tufani Vadal | Lyrical Bhim Song | By Amol Vijayanand Jadhav.
Автор: Amol Jadhav Official
Загружено: 2022-07-29
Просмотров: 13605
Описание:
तुम्ही आमच्यातून निघून गेलात,
विचाराचं एक दान, आपल्या गीतांमधून,
आम्हाला वारसा म्हणून सोडून गेलात,
त्या विचारांची जाग ठेऊन,
त्या स्मृतीची कास धरून,
या मनस्वी स्वरांनी,
तुमच्या त्या प्रवासाला विनम्र अभिवादन....
१७ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.....
.
.
.
भीमनावाचं तुफानी वादळं | BhimNavacha Tufani Vadal | Lyrical Bhim Song | By Amol Vijayanand Jadhav.
गीत - विजयानंद जाधव
गायक - अमोल विजयानंद जाधव
संगीत संयोजन - नीलामाधब मोहपात्रा
ध्वनीमुद्रण - प्रसेनजीत सुनित दांडगे ( स्वर लहर स्टुडिओ )
व्हिडिओ एडिटिंग - रोहन कापडने
Subscribe amoljadhav official YouTube channel...
युगे येतील आणिक जातील
जग येणार पाहील भीमनावाचं तुफानी वादळं वादळं असचं राहील ।।ध्रृ।।
जयभीम एक विचार आहे
क्रांतीची पूकार आहे
कोटी कोटी दुबळ्या मनांचा
हा जयभीम आधार आहे
नव्या दिशेने भीम क्रांतीचं
वार असचं वाहील
भीमनावाचं तुफानी वादळं वादळं असचं राहील ।। १।।
पूढं नव्या पिढीनं यावे
भीम चळवळ पेरीत जावे
थरथरत्या हातामधून
भीम चळवळ हाती घ्यावे
आजोबानी कष्ट साहीले
आता कूणी ना साहील
भीमनावाचं तुफानी वादळं
वादळं असचं राहील ।। २।।
काळाच्या कागदावरी
कूणी किती ही आले जरी
तरी भीम हा माझा राहील
पहील्याचं क्रमांकावरी
विजयानंदा सूर्य उद्याचा
गुण भिमाचं गाईल
भीमनावाचं तुफानी वादळं
वादळं असच राहील ।। ३।।
#newbhimsong #viralvideos #amoljadhav #vijayanandjadhav
#lyricalbhimsong
#newmarathibhimsong
#tradingbhimsong
#jaybhimsong
#sailentbhimsong
#hearttouchingvoice
#hearttouchingsong
#hearttouchingsongbhimsong #newbhimgeet #trending #bollywoodsongs #bhimgeet #wamandadakardak #ghazal #subscriber #marathighazal #trending #wamandadakardak #bhimjayanti #babasaheb #buddhajayanti #buddha #ghazal #sureshbhat #vijayanand #vijayanandjadhav #reels #reelvideo #trendingvideo
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: