डोंबिवली रुग्णालय प्रकरणानंतर डॉक्टरांचा यू-टर्न? राज्यव्यापी संप स्थगित | Dombivli News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-07-19
Просмотров: 628
Описание:
डोंबिवली रुग्णालय प्रकरणानंतर डॉक्टरांचा यू-टर्न? राज्यव्यापी संप स्थगित | Dombivli News
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील घटनेच्या निषेधार्थ उद्या पुकारण्यात आलेला राज्यव्यापी संप डॉक्टरांच्या संघटनांनी तूर्तास स्थगित केलाय... इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर वैद्यकीय संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हा निर्णय घेतलाय... रुग्णांच्या हिताला बाधा येऊ नये, या हेतूनं हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय
doctors strike, doctors strike postponed, ima, indian medical association, bombay high court, dombivli, shastrinagar hospital, doctors protest, healthcare news, maharashtra news, breaking news, marathi news, saam tv news
#doctorsstrike #ima #bombayhighcourt #dombivli #healthcare #breakingnews #marathinews #viral #saamtvnews #saambharat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: