US government shutdown म्हणजे काय? त्याचा impact काय होतो?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-10-03
Просмотров: 34642
Описание:
#SopiGoshta #Explainer #सोपीगोष्ट #BBCMarathi #US #DonaldTrump #PresidentTrump #Shutdown #USShutdown #Democrats #Republicans
1 ऑक्टोबरला अमेरिकेत शटडाऊन सुरू झाला. अमेरिकन काँग्रेसमध्ये रिपब्लिकन्स आणि डेमोक्रॅट्स एकत्र येऊन खर्चासाठीचं नवीन विधेयक - Spending Bill मंजूर करू न शकल्याने हे घडलं. Government Shutdown म्हणजे नेमकं काय? अमेरिकेत ही शटडाऊनची परिस्थिती कधी येते? आणि त्यामुळे काय होतं?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
लेखन : अमृता दुर्वे
निवेदन : गुलशन वनकर
एडिटिंग : मयुरेश वायंगणकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: