ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

अहमदनगर | गुहा येथील वादग्रस्त धार्मिक स्थळी ठेवलेली मूर्ती काढण्यासाठी धरणे आंदोलन

Автор: Loknayak News (लोकनायक न्युज)

Загружено: 2023-12-31

Просмотров: 27770

Описание: चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @loknayaknews  

#hinduism #muslim #muslimcommunity #ahmednagarbreakingnews #ahmednagarlatestnews #ahmednagarnewsupdates #rahuri_ahamadnagar_crime_news #rahuri
अहमदनगर | गुहा येथील वादग्रस्त धार्मिक स्थळी ठेवलेली मूर्ती काढण्यासाठी धरणे आंदोलन

बिकायदेशीर पणे मूर्ती ठेवणाऱ्या लोकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालूक्यातील गुहा येथे एका धार्मिक स्थळाचा जागेवरून दोन गटात वाद सुरू आहेत. तसेच काही वाद हे न्यायप्रविष्ट देखील आहेत. असे असताना दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी पोलिस अधिकाऱ्यांसमक्ष त्या ठिकाणी कानिफनाथ महाराज यांची मुर्ती बसवीण्यात आल्याचा आरोप दुसऱ्या गटाने केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुहा येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने राहुरी तहसिल कार्यालया समोर साखळी धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
या ठिकाणी बसविण्यात आलेली मुर्तीची स्थापना बेकायदेशीर आहे तसेच असे कृत्य काही मंडळी जाणून बुजून करीत आहेत. या बाबतची माहिती जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा देण्यात आली होती. या ठिकाणी मनाई हुकूम असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील तसेच सदर वाद न्याय प्रविष्ट असताना असे बेकायदेशीर कृत्य करण्यात आले. प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुस्लिम बांधवांच्या वतीने सदर मुर्ती ठेवण्यास मनाई करण्याची विनंती केली असता, तूम्ही न्यायालयातून आदेश आणून मुर्ती बाहेर काढा. असे अधिकाऱ्यांनी उत्तर दिले.
गुहा गावात शांतता प्रस्थापित करावी. मुस्लिम नागरीकांना संरक्षण देण्यात यावे. तसेच बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांवर योग्य ती कारवाई करावी. असे प्रसीद्धी पत्रकाद्वारे मुस्लिम बांधवांनी म्हटले आहे. तसेच सदर ठिकाणी ठेवण्यात आलेली मुर्ती जोपर्यंत काढण्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा पवित्रा यावेळी मुस्लिम बांधवांनी घेतला.
प्रसंगी शौकतभाई तांबोळी, जुनेद शेख, रज्जाक शेख, इम्रान शेख, कासम शेख, करीम शेख, इसाक शेख, युनूस शेख, राजू शेख, समीर शेख, इस्माईल शेख आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लोकनायक NEWS साठी प्रतिनिधी आशिष संसारे, राहुरी जिल्हा अहमदनगर

Byte - गुहा ग्रामस्थ (मुस्लिम बांधव)

#लोकनायक #loknayaknews #लोकनायक_न्युज #loknayak_news
#newsmaharashtra #bjp #shivsena #marathinews #fatafatnews #dailynews #newsupdates #मराठीबातम्या
#topnews #mahavikasaghadi #latestmarathinews #ncp #congress #shivsena #news #latestnews
#breakingnews #trendingnews
#marathinewsupdates #marathibatmya
#nationalnews #mns #localnews
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | लोकनायक न्युज | Loknayak News | Loknayaknews

All about this channel
marathi live news
marathi news
mumbai news
Live TV
मराठी बातम्या
ऑनलाईन बातम्या
marathi online news
maharashtra politics
latest marathi news
maharashtra breaking news
NCP
Shivsena
मराठी
मराठी बातम्या
marathi
marathi news
marathi news live
todays marathi news
Maharashtra political news
national news in marathi
marathi batmya
sharad pawar
ajit pawar
devendra fadnavis
uddhav thackeray
maharashtra politics
raj thackeray
marathi batmya
marathi batmya live
latest marathi news
marathi news video
latest news
मराठी बातम्या लाईव्ह

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
अहमदनगर | गुहा येथील वादग्रस्त धार्मिक स्थळी ठेवलेली मूर्ती काढण्यासाठी धरणे आंदोलन

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

आंदोलकांवर लाठीचार्ज, नगरच्या कोटला गावात काय घडलं? | Ahilyanagar Rada | Sakal Media

आंदोलकांवर लाठीचार्ज, नगरच्या कोटला गावात काय घडलं? | Ahilyanagar Rada | Sakal Media

Wojna W IRANIE - USA i IZRAEL uderzają

Wojna W IRANIE - USA i IZRAEL uderzają

गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर वारं फिरलं, पण कर्डिले कट्टर मुंडे समर्थकचं राहिले | Maharashtra Times

गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर वारं फिरलं, पण कर्डिले कट्टर मुंडे समर्थकचं राहिले | Maharashtra Times

Kolhapur Rada: पोस्टर अन् डॉल्बीचा वाद!, कोल्हापुरात राडा का झाला? | Banti Patil | Munna Mahadik

Kolhapur Rada: पोस्टर अन् डॉल्बीचा वाद!, कोल्हापुरात राडा का झाला? | Banti Patil | Munna Mahadik

मेहकर तालुक्यातील बेलगाव मध्ये हवामान अंदाज विशेषज्ञ पंजाब डख यांनी दिली भेट

मेहकर तालुक्यातील बेलगाव मध्ये हवामान अंदाज विशेषज्ञ पंजाब डख यांनी दिली भेट

Ahilyanagar | अतिवृष्टीने १ लाख हेक्टरहून अधिकचे क्षेत्र बाधित, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना दिलासा

Ahilyanagar | अतिवृष्टीने १ लाख हेक्टरहून अधिकचे क्षेत्र बाधित, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना दिलासा

अहमदनगर | गुहात धार्मिक स्थळावरून वाद ; अचानकपणे मंदिरात कानिफनाथ महाराजांची प्राणप्रतिष्ठा #guha

अहमदनगर | गुहात धार्मिक स्थळावरून वाद ; अचानकपणे मंदिरात कानिफनाथ महाराजांची प्राणप्रतिष्ठा #guha

WYBUCH W CENTRUM DUBAJU! Polacy uwięzieni na lotniskach.„Koczujemy bez pomocy konsulatu”

WYBUCH W CENTRUM DUBAJU! Polacy uwięzieni na lotniskach.„Koczujemy bez pomocy konsulatu”

राहुरी - अल्पवयीन मुलीचे रात्रीच्या सुमारास राहत्या घरातून अपहरण.

राहुरी - अल्पवयीन मुलीचे रात्रीच्या सुमारास राहत्या घरातून अपहरण.

समीर भाई शेख फ्रेंड सर्कलचा जल्लोष – दमदार शक्तीप्रदर्शनात उमेदवारीचा सूर | प्रभाग ४ मुकुंदनगर

समीर भाई शेख फ्रेंड सर्कलचा जल्लोष – दमदार शक्तीप्रदर्शनात उमेदवारीचा सूर | प्रभाग ४ मुकुंदनगर

Ahilyanagar : नगर तालुक्यात पूरग्रस्त भागाची निलेश लंकेंकडून पाहणी, अधिकाऱ्यांना सूचना

Ahilyanagar : नगर तालुक्यात पूरग्रस्त भागाची निलेश लंकेंकडून पाहणी, अधिकाऱ्यांना सूचना

Dlaczego USA i Izrael zaatakowały Iran? Atak na Iranie - co się dzieje?

Dlaczego USA i Izrael zaatakowały Iran? Atak na Iranie - co się dzieje?

अहमदनगर पहिली मंडळी सी.एन.आय. चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा..

अहमदनगर पहिली मंडळी सी.एन.आय. चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा..

राजेंद्र गटकळ यांच्या घरावर हल्ला... आळेफाटा पोलीसांत तक्रार दाखल.

राजेंद्र गटकळ यांच्या घरावर हल्ला... आळेफाटा पोलीसांत तक्रार दाखल.

अहिल्यानगर : केडगाव उपनगराच्या प्रश्न बाबत महावितरण कार्यालयाकडून देण्यात आलेली काही आश्वासने हवेतच?

अहिल्यानगर : केडगाव उपनगराच्या प्रश्न बाबत महावितरण कार्यालयाकडून देण्यात आलेली काही आश्वासने हवेतच?

अहिल्यानगर : जागा खाली करण्याच्या प्रकरणी आदिवासी कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ..

अहिल्यानगर : जागा खाली करण्याच्या प्रकरणी आदिवासी कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ..

अहिल्यानगर l दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद , पिस्तूल आणि हत्यारे जप्त Ahilyanagar

अहिल्यानगर l दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद , पिस्तूल आणि हत्यारे जप्त Ahilyanagar

UCIECZKA Z BIAŁORUSI: Miliony UCIEKAJĄ, główny przemysł IMPLODUJE, gospodarka Łukaszenki bankrutuje

UCIECZKA Z BIAŁORUSI: Miliony UCIEKAJĄ, główny przemysł IMPLODUJE, gospodarka Łukaszenki bankrutuje

Trump Zaatakował Iran - Co Dalej?

Trump Zaatakował Iran - Co Dalej?

Ahilya Nagar News | शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात रात्रभर पावसाचा हाहाकार....

Ahilya Nagar News | शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात रात्रभर पावसाचा हाहाकार....

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]