बीडमध्ये धनगर समाज आक्रमक | Beed News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-17
Просмотров: 8047
Описание: धनगर आरक्षणासाठी 'चलो मुंबई'चा नारा देणारे दीपक बोराडे यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं...त्यामुळे बीडमध्ये धनगर समाज आक्रमक झालाय..या कारवाईचा निषेध म्हणून गेवराई इथे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रास्तारोको करण्यात आला... आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: