ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

लोकसभेचं तिकीट मागायला गेले, Karale Master यांना पवारांनी स्टार प्रचारक बनवलं,विधानसभेलाही हुलकावणी?

Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Загружено: 2024-08-27

Просмотров: 229576

Описание: #karalemaster #SharadPawar #VidhanSabhaElection2024 #MaharashtraTimes

कराळे गुरुजी... युट्यूबवर खास वऱ्हाडी भाषेत विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या मास्तरांना राजकारणात रस निर्माण झाला आणि लोकसभेची तयारी सुरू केली.. तिकीट मागण्यासाठी वर्ध्याहून थेट मातोश्री गाठलं, पण उद्धव ठाकरेंची भेट सोडाच, मातोश्रीवर प्रवेशच मिळाला नाही आणि कराळे गुरुजी संतापले. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसोबत केलं ते योग्यच होतं, असं म्हणत त्यांनी राग व्यक्त केला.. मग कराळे गुरुजींनी शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतला.. वर्ध्यात लढायचं तर ठरलं होतं, पण पक्ष मिळत नव्हता.. पवार गटातून आपल्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा घेऊन मास्तर थेट पवारांकडे गेले. इथे त्यांना वेळ दिला गेला, व्यवस्थित भेटही झाली. पण ९० टक्क्यांचा स्ट्राईक रेट ठेवून उमेदवार निवडणाऱ्या पवारांनी मास्तर खरंच उमेदवार होण्यासाठी पात्र आहेत का हे ओळखलं.. लोकसभेचं तिकीट मागायला गेलेल्या कराळे गुरुजींना पवारांनी स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रभर फिरवलं. त्यांची भाषणं ऐकण्यासाठी तरुण मोठ्या प्रमाणात जमले, भाषणं युट्यूबवर व्हायरलही झाली. कराळे गुरुजींना शब्द मिळाला तो विधानसभेसाठी... पण निवडणूक तोंडावर असतानाही कराळे गुरुजी मात्र यावेळीही स्टार प्रचारक बनण्याची वेळ येऊ नये, यासाठी सावध आहेत आणि आमदारकीचं तिकीट मिळतंय का त्याची वाट पाहायतायत. पवार गटाकडून गुरुजींना आतापर्यंत काही संपर्क करण्यात आलाय का? लोकसभेत महाविकास आघाडीसाठी ज्या सभा गाजवल्या, त्याच्या बदल्यात काही मिळू शकतं का? आणि कराळे गुरुजी खरंच विधानसभेची उमेदवारी मिळवू शकतात का? तेच या व्हिडीओत पाहू...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf

Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...

Facebook:  / maharashtratimesonline  
Twitter:   / mataonline  
Google News : https://news.google.com/publications/...

Website : https://marathi.indiatimes.com.
https://marathi.timesxp.com/

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
लोकसभेचं तिकीट मागायला गेले, Karale Master यांना पवारांनी स्टार प्रचारक बनवलं,विधानसभेलाही हुलकावणी?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

ZP Election : आमदार विलास भुमरेंचा मुलगा थेट मतदानाच्या मशीन जवळ, बोटाला शाईही लावली

ZP Election : आमदार विलास भुमरेंचा मुलगा थेट मतदानाच्या मशीन जवळ, बोटाला शाईही लावली

दादांना आधी संपवले मग विमान दुर्घटना? अशी शंका का निर्माण झाली | by Ashish Magar

दादांना आधी संपवले मग विमान दुर्घटना? अशी शंका का निर्माण झाली | by Ashish Magar

BMC Mayor Ritu Tawde : मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे, भाजपनं मराठी आणि गुजराती दोघांनाही खूश केलं

BMC Mayor Ritu Tawde : मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे, भाजपनं मराठी आणि गुजराती दोघांनाही खूश केलं

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 08 February  2026 | Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 08 February 2026 | Marathi News tv9 marathi

मिनी मंत्रालयाच्या कारभार्‍यांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद

मिनी मंत्रालयाच्या कारभार्‍यांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद

Karale Mastar | आम्हाले मोदींसारखं फकीर व्हायचं, कराळे मास्तरांचं जोरदार भाषण | Maharashtra Times

Karale Mastar | आम्हाले मोदींसारखं फकीर व्हायचं, कराळे मास्तरांचं जोरदार भाषण | Maharashtra Times

Zilha Parishad Voting live :निवडणुकांनी महाराष्ट्रात राजकारण कसं फिरणार?| Sharad Pawar | NCP | BJP

Zilha Parishad Voting live :निवडणुकांनी महाराष्ट्रात राजकारण कसं फिरणार?| Sharad Pawar | NCP | BJP

' विखे पाटलांचं रेडीमेड पोरगं...' कराळे मास्तरांनी सगळ्यांना हसवलं | Karale mastar | Marathi News

' विखे पाटलांचं रेडीमेड पोरगं...' कराळे मास्तरांनी सगळ्यांना हसवलं | Karale mastar | Marathi News

M. M. Naravane Book Controversy : जनरल नरवणेंच्या पुस्तकामुळे गदारोळ, काय आहे गलवानचं सत्य ?

M. M. Naravane Book Controversy : जनरल नरवणेंच्या पुस्तकामुळे गदारोळ, काय आहे गलवानचं सत्य ?

Hasan Mushrif | संजय राऊतांनी आमच्या पक्षात लुडबूड करू नये, मुश्रीफांची जहरी टीका

Hasan Mushrif | संजय राऊतांनी आमच्या पक्षात लुडबूड करू नये, मुश्रीफांची जहरी टीका

Amol Mitkari EXCLUSIVE | संशय नेमका कुठे? मिटकरींनी धक्कादायक गोष्टी सांगितल्या | Ajit Pawar Death

Amol Mitkari EXCLUSIVE | संशय नेमका कुठे? मिटकरींनी धक्कादायक गोष्टी सांगितल्या | Ajit Pawar Death

Ajit Pawar news : घड्याळ, सहावा माणूस, डीएनए टेस्टवर संशय, दादा जिवंत असल्याच्या दाव्यात तथ्य काय ?

Ajit Pawar news : घड्याळ, सहावा माणूस, डीएनए टेस्टवर संशय, दादा जिवंत असल्याच्या दाव्यात तथ्य काय ?

КОБЗОН И ВОРЫ В ЗАКОНЕ: Кто на самом деле «крышевал» советскую эстраду?

КОБЗОН И ВОРЫ В ЗАКОНЕ: Кто на самом деле «крышевал» советскую эстраду?

कराळे मास्तरांचं तुफान भाषण..शरद पवार-संजय राऊतांना हसू आवरेना: Nitesh Karale on Narendra Modi

कराळे मास्तरांचं तुफान भाषण..शरद पवार-संजय राऊतांना हसू आवरेना: Nitesh Karale on Narendra Modi

Ajit Pawar Death LIVE | अजित पवारांची शोकसभा LIVE | Plane Accident News | Nashik | N18L

Ajit Pawar Death LIVE | अजित पवारांची शोकसभा LIVE | Plane Accident News | Nashik | N18L

कामगार सभेत गाजलेलं कराय सरांचे तुफान भाषण....

कामगार सभेत गाजलेलं कराय सरांचे तुफान भाषण....

Rohit Pawar : मला बोलण्याचा राजकीय नाही तर भावनिक अधिकार; रोहित पवारांचे सुनील तटकरेंना प्रत्युत्तर

Rohit Pawar : मला बोलण्याचा राजकीय नाही तर भावनिक अधिकार; रोहित पवारांचे सुनील तटकरेंना प्रत्युत्तर

Amol Mitkari On Ajit Pawar Death LIVE | अजितदादांचा घातपात की अपघात? मिटकरींचा दावा खरा? N18L

Amol Mitkari On Ajit Pawar Death LIVE | अजितदादांचा घातपात की अपघात? मिटकरींचा दावा खरा? N18L

Почему Польша купила тысячу корейских танков вместо Абрамсов и Леопардов?

Почему Польша купила тысячу корейских танков вместо Абрамсов и Леопардов?

Karale Master Speech | Sharad Pawar यांची सभा कराळे मास्तरांनी गाजवली

Karale Master Speech | Sharad Pawar यांची सभा कराळे मास्तरांनी गाजवली

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]