माळकऱ्यांची धुळवड । शेतामध्ये बनवली गावरान शेवग्याच्या शेंगाची भाजी । गावगाडा यूट्यूब चैनल 🔥🔥🔥
Автор: गाव गाडा
Загружено: 2026-03-03
Просмотров: 284
Описание:
माळकऱ्यांची धुळवड । शेतामध्ये बनवली गावरान शेवग्याच्या शेंगाची भाजी । गावगाडा यूट्यूब चैनल 🔥🔥🔥
या व्हिडिओमध्ये धुळवडीच्या दिवशी शेतामध्ये गावरान शेवग्याच्या शेंगाची भाजी दगडाच्या चुलीवर ती बनवलेली आहे या व्हिडिओमध्ये खालील गोष्टी दाखवलेल्या आहेत .
👉 गावरान शेवग्याच्या शेंगा व त्याच्या साठी लागणारे साहित्य
👉 भाजी बनवण्याची विधी
👉 ग्रामीण शेतातील वातावरण निसर्ग
👉 भाजी बनवत असताना च्या गप्पा छापा
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच या चैनल वरती आपण नवीन असाल तर हे चैनल नक्कीच सबस्क्राईब करा
#धुळवड
#शेवग्याच्या शेंगा
#दगडाच्या चुलीवरील भाजी
#गावाकडची धूळवड
#ग्रामीण निसर्ग
#गप्पा छापा
#Dhruvd
#yogyata singer
#dagdachi chul
#Marathi food blog
#gavakadchi Dharwad
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: