Glimpses of the FedEx Hub in Navi Mumbai |नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स हबचे भूमिपूजन
Автор: Devendra Fadnavis
Загружено: 2026-02-18
Просмотров: 253
Описание:
At the groundbreaking ceremony of the FedEx Hub at Navi Mumbai International Airport, Chief Minister Devendra Fadnavis marked a historic milestone for logistics and cargo growth in Maharashtra. This global investment will accelerate development, strengthen Mumbai’s position as a logistics hub, and boost economic progress in the state.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स हबच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून महाराष्ट्रातील लॉजिस्टिक्स, कार्गो हब आणि जागतिक गुंतवणुकीच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. हा प्रकल्प मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देणारा ठरणार आहे.
Glimpses | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स हबचे भूमिपूजन | नवी मुंबई #DevendraFadnavis
(नवी मुंबई | 18-2-2026)
#NaviMumbaiInternationalAirport #FedExHubInMumbai #FedExIndia #LogisticsHub #CargoHub #MaharashtraDevelopment #MumbaiGrowth #InfrastructureDevelopment #GlobalInvestment #IndiaLogistics #FedEx #NaviMumbaiAirport #ChiefMinisterDevendraFadnavis #CMDevendraFadnavis #CMOfMaharashtra #MaharashtraCM #DevendraFadnavisSpeech #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, रोजगाराच्या संधी आणि मुंबई मेट्रो प्रकल्प यावर दिलेली भाषणे ऐकण्यासाठी खाली दिलेल्या प्लेलिस्टवर क्लिक करून सर्व व्हिडिओ पाहा.
• Navi Mumbai International Airport Inaugura...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार कार्यक्रमादरम्यान दिलेली विशेष मुलाखत! महाराष्ट्रातील प्रशासकीय सुधारणा, राजकारण आणि विकास यावर त्यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे आणि दूरदृष्टी जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करून प्लेलिस्टमधील व्हिडीओ नक्की पाहा!
👉 • Lokmat Maharashtrian of the Year Awards 20...
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: