Ajit Pawar यांच्या निधनानंतर मित्र मधुकर चव्हाणांनी दादांबाबत न ऐकलेल्या गोष्टी सांगितल्या
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-29
Просмотров: 15521
Описание:
#ajitpawar #ncp #ajitpawarnews #ajitpawarplanecrash #ajitpawaraccident #baramtiajitpawarcident #nitinraut
राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघा महाराष्ट्र हळहळत आहे. त्यांच्या सोबत कोल्हापुरात कॉलेजचे जीवन जगलेले त्यांचे कोल्हापुरातील खास मित्र मधुकर चव्हाण हे देखील शोकसागरात बुडाले आहेत. कोल्हापुरात अजित दादांनी शहाजी महाविद्यालयात आपले कॉमर्सचे शिक्षण घेतले. त्यावेळी दादा हॉस्टेलमधील ज्या रुममध्ये राहायला होते तिथे मधुकर यांचा एक मित्र होता. तेव्हा मधुकर आणि अजित पवार यांची ओळख झाली. त्यानंतर दोघे खास मित्र बनून गेले. मधुकर हे कोल्हापूरच्या गोखले महाविद्यालयात शिक्षण घेत होते. मात्र अजितदादा स्वतःच्या कॉलेजवर कमी आणि मधुकर शिकत असलेल्या गोखले कॉलेजवर जात असायचे. दादांच्याकडे तेव्हा येझडी गाडी होती तर मधुकर यांच्याकडे बुलेट. कोल्हापुरात कित्येकदा दादा बुलेटवरुन रपेट मारत असत, सहज म्हणून त्यांनी त्यांच्या मित्रांना घेऊन पुण्यात गणेशोत्सवानिमित्त सहल काढली होती. घरगुती खानावळीत खास तांबडा पांढरा चाखायला दादा हमखास जायचे. अमिताभ बच्चन यांचा चित्रपट पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी मित्रांना घेऊन जायचे, चित्रपटातील हिरोचा ड्रेस पाहून तसाच ड्रेस खरेदी करुन घालायचे, अशा एक ना अनेक आठवणी मधुकर यांच्या डोळ्यांसमोर तरळत आहेत. या सगळ्या आठवणी आणि कॉलेजवयीन दादांच्याबाबतच त्यांनी माहिती दिली आहे.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: