Dhananjay Munde: "वजन कमी केलं... पण अनेक क्षेत्रातील माझं वजनही कमी झालं"; मुंडेंचा मिश्किल टोला
Автор: Sakal (सकाळ)
Загружено: 2026-08-01
Просмотров: 12676
Описание:
बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या खास मिश्किल शैलीत भाष्य करत उपस्थितांची दाद मिळवली. "मी वजन कमी केलं... पण अनेक क्षेत्रातील माझं वजनही कमी झालं," असे म्हणत त्यांनी गेल्या काही काळातील राजकीय आणि वैयक्तिक प्रवासावर अप्रत्यक्ष भाष्य केले. जिम, फिटनेस आणि राजकीय संघर्षावर केलेल्या त्यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
#sakalnews #dhananjaymunde #beednews #parlinews #maharashtrapolitics
PRAKP99
EDPKS99
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: