नाशिकमध्ये रिंगरोड भूसंपादनावेळी पोलिसांकडून मारहाण | Nashik News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-05-02
Просмотров: 3234
Описание:
नाशिकमध्ये रिंगरोड भूसंपादनावेळी पोलिसांकडून मारहाण | Nashik News
नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनावरून वाद चिघळला... मातोरी, मुंगसरा येथे मोजणीदरम्यान शेतकरी आणि प्रशासनामध्ये बाचाबाची झालीये... पोलिसांनी शेतकऱ्यांना घरात घुसून मारल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.. सिंहस्थ परिक्रमा मार्गासाठी 66.15 किमी रिंगरोड तयार केला जाणार आहे... 25 गावांमधून जाणाऱ्या या मार्गासाठी 365 हेक्टर जमीनचं संपादन केलं जाणार आहे... 25 पैकी 19 गावांनी भूसंपादनास संमती दिलीये... तर उर्वरित गावांचा विरोध कायम आहे... मातोरी, मुंगसरा गावात पेसा अंतर्गत ग्रामपंचायत ठराव नसल्याचा आरोप केला जातोय... यात अनेकांची घरे प्रकल्पात जात असल्याने तीव्र विरोध केला जातोय...
nashik kumbh mela, ring road project nashik, land acquisition protest, matori village news, mungsara village dispute, farmers protest maharashtra, singhस्थ parikrama marg, pessa act controversy, maharashtra breaking news, village protest news, land acquisition issue, nashik news update
#nashik #kumbhmela #ringroad #farmersprotest #landacquisition #maharashtranews #breakingnews #villagenews #pessa #protest
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: