Cops Mart : Get Started | Login | Forget Pass | Share...
Автор: Cops Mart - Police Subsidiary Canteen
Загружено: 2022-03-09
Просмотров: 414
Описание:
Cops Mart App on Playstore: https://play.google.com/store/apps/de...
पोलीस सबसिडीअरी कॅन्टीन हे एक प्रकारचे पोलीस कुटुंबियांच्या कल्याणासाठी सुरु करण्यात आलेले चांगले उपक्रम असून या उपक्रमाद्वारे पोलीस दल आपल्या कर्मचाऱ्यांना पोलीस सबसिडीअरी कॅन्टीन मध्ये घरी लागणारे व दैनंदिन जीवनात लागणारे साहित्य बाजारभावापेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. कॅन्टीन मध्ये या सुविधा देत असतांना आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना येणाऱ्या समस्या कमी व्हाव्या यासाठी पोलीस दलाने कॉप्स मार्ट या नावाचे मोबाईल अँप बनवून घेण्याचा निर्णय घेतला आणि समस्या चे निवारण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहे. पोलीस दलाने केलेल्या प्रयत्नांचे परिणाम म्हणजेच कॉप्स मार्ट हे नवीन मोबाईल अँप आपण पोलीस सबसिडीअरी कॅन्टीन मध्ये लागू करणार आहोत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: