इंद्रधनू | समर्थ विद्यामंदिर उंचगाव | विविधरंगी सादरीकरण | बालदिन विशेष कार्यक्रम 2025
Автор: समर्थ विद्या मंदिर / विद्यालय, उंचगाव पूर्व
Загружено: 2025-11-14
Просмотров: 679
Описание:
इंद्रधनू – विविधरंगी कार्यक्रम
हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड, कोल्हापूर यांच्या अंतर्गत संचलित समर्थ विद्यामंदिर उंचगाव प्रस्तुत एक आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम.
🗓 दिनांक: शुक्रवार, 14 नोव्हेंबर
⏰ वेळ: सकाळी 10:20
📍 स्थळ: समर्थ विद्यामंदिर, उंचगाव
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनमोहक नाट्यछटा, अभिवाचन आणि गायन सादर करून सर्वांचे मन जिंकले.
विद्यार्थ्यांच्या कला, आत्मविश्वास आणि सृजनशीलतेचे दर्शन घडवणारा हा "इंद्रधनू" कार्यक्रम अवश्य पाहा! 🌈❤️
👉 Like, Share & Subscribe
शाळेतील उपक्रमांचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चैनल Subscribe करा.
#Indradhanush #SamarthVidyamandir #HelpersOfTheHandicapped #Kolhapur #CulturalProgram #SchoolEvent #BalDin2025 #StudentsPerformance #NatyaChhata #Abhivachan #Gayan #VarietyProgram #SchoolActivities #Uchgaon #Inspiration #TalentShow #IndianSchools #CulturalShow #StudentTalent
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: