MAHA B.Ed CET Exam - 2025 | शिक्षण अभियोग्यता यावर आधारित महत्वपूर्ण प्रश्न|Teaching Aptitude |
Автор: Global Online Spardha Pariksha
Загружено: 2025-01-10
Просмотров: 7184
Описание:
नमस्कार विद्यार्थी मित्रानो
आज आपण शिक्षण अभियोग्यता यावर आधारित महत्वपूर्ण प्रश्न अभ्यास करणार आहोत. बी एड सी इ टी परीक्षा यासाठी ३० गुणासाठी प्रश्न विचारले जाते यासाठी
Global online स्पर्धा परिक्षा
PLATFORM ने 24-26 मार्च 2025 रोजी होणाऱ्या आगामी Mah Bed CET आणि ELCT परीक्षेसाठी नवीन बॅचेस सुरू केल्या आहेत.
या परीक्षेत, तुम्हाला B.Ed CET 100 गुणांचा आणि ELCT 50 गुणांचा पेपर मिळेल. .
तुमची तयारी सुलभ करण्यासाठी आणि चालना देण्यासाठी, आम्ही ग्लोबल ऑनलाइन वर एक परिपूर्ण कोर्स घेऊन आलो आहोत.
या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल
*संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स, तसेच तुम्हाला मिळतील
*10 पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित मॉक टेस्ट (म्हणजे सराव पेपर्स) आणि तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स मिळतील.
जर तुम्ही आमच्या कोर्समध्ये सहभागी झालात तर तुम्हाला 80 पेक्षा जास्त गुण मिळतील याची आम्ही खात्री करू.
कोर्समध्ये नावनोंदणी मिळवण्यासाठी आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करा (9860464765) कोर्सची फी फक्त 1999 रुपये आहे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: