ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

मराठा विद्यार्थ्यांची केंद्र आणि राज्यामध्ये कोणती कॅटेगरी आहे? EWS/OBC की SEBC ?

Автор: CAREER MAKING GUIDANCE

Загружено: 2026-02-21

Просмотров: 904

Описание: CAREER MAKING GUIDANCE
==========================*
विद्यार्थी आणि पालक मित्रांनो नीट 2026 परीक्षेबद्दलचे Free अपडेट्स देण्यासाठी हा व्हाट्सअप ग्रुप तयार केलेला आहे.

या ग्रुप मध्ये NEET 2026 परिक्षेपर्यंत सर्व माहिती मोफत पुरवली जाणार आहे. नीट सोबत इतर दुसऱ्या इतर परीक्षांबद्दलची माहिती सुद्धा या ग्रुप मध्ये टाकली जाणार आहे.

महाराष्ट्रातील कोणीही खालील लिंक वर क्लिक करून या ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकता. ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी
9421066225
9511791310
902275871
हा नंबर सेव्ह करा.
तुम्ही हा मेसेज तुमच्या मित्रांना सुद्धा फॉरवर्ड करू शकता.

🙏🏻
डॉ राजकुमार आडकर
MD(Anatomy)
करिअर कोच/MBBS कौन्सेलर/मेडिकल मेंटोर
करिअर मेकिंग गायडन्स
शाखा माढा सोलापूर/सांगली/नागपूर/जालना/बुलढाणा/नाशिक/मुंबई/हैदराबाद/बंगलोर/चेन्नई/puduchery

फ्री नीट मेडिकल अपडेट्स 2026 साठी लिंक

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://chat.whatsapp.com/JBct38rT57r...

=============================
नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो आपली Paid Counseling जॉइन करा आणि स्वप्न पुर्ण करा तुमचे तेही फक्त 5000/- रू फी मधे आज पासुन प्रवेशा पर्यंत योग्य आणि वेळेवर मार्गदर्शन यासाठी आमच्या 9421066225 किंवा 9511791310 या नंबर वर Phone Pe किंवा GPay करून. स्क्रीन शॉट आणि विद्यार्थाचे नाव कॅटेगरी, मार्क्स पाठवा आणि आमच्या paid Counseling Programme मध्ये सामील होऊ शकता

NEET 2026 परिक्षेपूर्वी counselling जॉईन करा आणि पुढील सर्व फायदे जानून घ्या .

🏆 वेळो वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
🏆 शेवटच्या काळात त्यांचे मार्क वाढी साठी प्रयत्न नोट्स उपलब्ध करूण देणे सर्व नामांकित संस्थेचे प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करून देणे.
🏆 परीक्षा काळात पालकांनी घ्यावाची काळजी, Parenting चे महत्त्वाचे मुद्दे
🏆 विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन व motivation
🏆 परीक्षा काळातील अभ्यासाच्या वेळेचे नियोजन (Time Management)
🏆 परीक्षेच्या तीन तासातील विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन
🏆 प्रत्येक प्रश्नाला सामोरे जाण्यासाठी मानसिक तयारी व बरोबर उत्तर शोधण्याची शक्कल इत्यादी

🩺 1) NEET परीक्षेचा तसेच CET, NURSING ENTRANCE EXAM इत्यादी फॉर्म आमच्या तज्ञांकडून भरुन दिले जातील.
2) प्रवेश प्रक्रियेसाठी सर्व कागदपत्रांची माहिती
3) CUT-OFF BOOKLATE दिले जाईल जाईल जेणे करून तुम्हाला किती marks मिळविणे अत्यंत गरजेचे आहे याचा अंदाज येईल.
4) जर तुमच्याकडे एखाद्या कागदपत्रांची कमतरता किंवा कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असेल तर त्यावर उपाय.
5) काही राज्यांतील प्रायव्हेट कॉलेज ला प्रवेश घ्यायचा असेल तर तेथील CET चे registration करणे बंधनकारक राहते व हे registration NEET परीक्षे पूर्वीच चालू होते त्या बद्दल योग्य मार्गदर्शन.
6) NTA व्दारे येणाऱ्या सर्व सुचनांचे सविस्तर विश्लेषण करून आपल्या पाल्याने काय करायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन.
7) NEET ,परीक्षे झाल्यानंतर प्रायव्हेट answer key वरून NEET च्या मार्क्स चा अंदाजbव त्याला पर्याय.
8) NEET च्या SCORE वरून विद्यार्थ्याला पर्याय सुचवणे व त्या बाबत बजेट किती लागले या बद्दल सांगणे.
9) MBBS BDS BAMS BHMS SPOT राऊंड बद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. खूप विद्यार्थी spot राऊंड चे फॉर्म आणि तारखा माहिती नसल्यामुळे वंचित राहतात.
आमच्याद्वारे खालील COURSE ची COUNSELING केल्या जाईल.

📌 MBBS/BDS /BAMS/BHMS/BUMS/BPTH/BASLP/OT ETC/BVSC/ VCI BVSC*

खालील राज्यांमध्ये COUNSELING करण्यास आम्ही तत्पर आहोत.
NEET Mark वर
MAHARASHTRA
KARNATAKA
MADHYAPRADESH
UTTARPRADESH
UTTARAKHAND
PANJAB
KERALA
TELANGANA
TAMILNADU
ANDHRAPRADESH
& Many more....

🙏🏻
CAREER MAKING GUIDANCE
9421066225
9511791310

Work Hard Dream Big
Your Dream Our Mission

CAREER MAKING GUIDANCE

*नमस्कार,महारष्ट्र राज्यातील 4700 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
आमच्याकडे NEET 2026 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे

CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे
त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता

त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी

PHONE PE / GOOGLE PAY NO
9421066225
9511791310

या नंबर वर FEES PAID करावी
अन्यथा
CAREER MAKING GUIDANCE
SBI ACCOUNT NO
39796069514
IFSC : SBIN0000283
BRANCH Madha

या Account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा

NEET २०२६ अर्ज भरण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक* :
१) EWS श्रेणी: केंद्रीय EWS प्रमाणपत्र.
२) OBC/NT1/NT2/NT3/VJ/SBC श्रेणी: केंद्रीय OBC प्रमाणपत्र.
३) SC/ST श्रेणी: केंद्रीय SC/ST जात प्रमाणपत्र.

Caste certificate needed to fill NEET 2026 application :

1) EWS Category : Central EWS certificate.
2) OBC/NT1/NT2/NT3/VJ/SBC Category : Central OBC certificate.
3) SC/ST Category : Central caste certificate.

🙏🏻
TEAM CAREER MAKING GUIDANCE

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
मराठा विद्यार्थ्यांची केंद्र आणि राज्यामध्ये कोणती कॅटेगरी आहे? EWS/OBC की SEBC ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Amol Mitkari on Ajit Pawar : एक महिना झाला दादांच्या अपघाताला अजूनही दुःख होत आहे विश्वास बसत नाही

Amol Mitkari on Ajit Pawar : एक महिना झाला दादांच्या अपघाताला अजूनही दुःख होत आहे विश्वास बसत नाही

Pune | Vijay Naik | 'इराण हा अमेरिकेसमोर  टिकू शकणार नाही' : विजय नाईक

Pune | Vijay Naik | 'इराण हा अमेरिकेसमोर टिकू शकणार नाही' : विजय नाईक

NEET 2026 Biology: Photosynthesis PYQ Analysis & Important Questions | Motion NEET

NEET 2026 Biology: Photosynthesis PYQ Analysis & Important Questions | Motion NEET

मराठा विद्यार्थ्यासाठी कोणती कॅटेगरी? EWS , SEBC की OBC ?  Details About it

मराठा विद्यार्थ्यासाठी कोणती कॅटेगरी? EWS , SEBC की OBC ? Details About it

Rohit Pawar meet Raj Thackeray : Ajit Pawar यांना न्याय मिळवून द्या, राज ठाकरेंना आवाहन - ABP Majha

Rohit Pawar meet Raj Thackeray : Ajit Pawar यांना न्याय मिळवून द्या, राज ठाकरेंना आवाहन - ABP Majha

शबरीमाला केस पुन्हा Open: Article 14 vs Article 25 Controversy | MPSC 2026-27 Polity| Abhijit Rathod

शबरीमाला केस पुन्हा Open: Article 14 vs Article 25 Controversy | MPSC 2026-27 Polity| Abhijit Rathod

मराठा आहे , मग SEBC कि EWS काढायचे ?

मराठा आहे , मग SEBC कि EWS काढायचे ?

मराठी महा रिव्हिजन सायंकाळी 7 ते 10 सर्वांनी इतरांना कळवा जॉईन व्हा ,ह्या बाहेर काही करू नका .

मराठी महा रिव्हिजन सायंकाळी 7 ते 10 सर्वांनी इतरांना कळवा जॉईन व्हा ,ह्या बाहेर काही करू नका .

MHT - CET 2026 Crash Course इंजीनीरिंग | फार्मसी/ एग्रीकल्चर सर्व विषय मार्गदर्शन by Vitthal kangane

MHT - CET 2026 Crash Course इंजीनीरिंग | फार्मसी/ एग्रीकल्चर सर्व विषय मार्गदर्शन by Vitthal kangane

NEET 2026 Form भरताना ही माहिती चुकू देऊ नका | Instruction From NTA

NEET 2026 Form भरताना ही माहिती चुकू देऊ नका | Instruction From NTA

AIIMS Cut Off 2026 - Expected Scores for All 20 AIIMS Colleges in India #aiimsdelhi #neet2026 #neet

AIIMS Cut Off 2026 - Expected Scores for All 20 AIIMS Colleges in India #aiimsdelhi #neet2026 #neet

B.Tech at ₹0 Fee ?😱 TOP 5 Scholarship for Engineering Students 🔥| JEE Mains 2026 | Harsh Sir

B.Tech at ₹0 Fee ?😱 TOP 5 Scholarship for Engineering Students 🔥| JEE Mains 2026 | Harsh Sir

21 व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात STI | Vishal Charvande | Vastav Katta #podcast #mpsc #combine

21 व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात STI | Vishal Charvande | Vastav Katta #podcast #mpsc #combine

Gujrat New Law: एक बुरसटलेला..प्रतिगामी कायदा आणतंय गुजरात..महाराष्ट्र लगेच प्रेमात

Gujrat New Law: एक बुरसटलेला..प्रतिगामी कायदा आणतंय गुजरात..महाराष्ट्र लगेच प्रेमात

Central कास्ट लागेलंच का❓

Central कास्ट लागेलंच का❓

घरात घुसत असतील तर स्वागत करा, जातीयवाद्यांना विलास बडेंनी काय उत्तर दिलं? | Vilas Bade Interview

घरात घुसत असतील तर स्वागत करा, जातीयवाद्यांना विलास बडेंनी काय उत्तर दिलं? | Vilas Bade Interview

Bombay High Court Previous Year Question Paper | Bombay High Court Shipai, Clerk 2026 | 100 Question

Bombay High Court Previous Year Question Paper | Bombay High Court Shipai, Clerk 2026 | 100 Question

NEET-2026 || महाराष्ट्रात MBBS करण्यासाठी किती खर्च लागतो || #mbbs #neet2026 #neet #mbbsdreams #top

NEET-2026 || महाराष्ट्रात MBBS करण्यासाठी किती खर्च लागतो || #mbbs #neet2026 #neet #mbbsdreams #top

मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य, मराठा बांधवाचा Navnath Waghmare यांना फोन, रेकॉर्डिंग व्हायरल

मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य, मराठा बांधवाचा Navnath Waghmare यांना फोन, रेकॉर्डिंग व्हायरल

नीट 2026 ऍप्लिकेशन मध्ये या चुका करू नका | कोणत्या चुका दुरुस्त करता येतील? नाही? सर्व विस्तृत

नीट 2026 ऍप्लिकेशन मध्ये या चुका करू नका | कोणत्या चुका दुरुस्त करता येतील? नाही? सर्व विस्तृत

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]