ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

हरितालिका व्रत कथा मराठी

Автор: DnyanMohini

Загружено: 2025-08-25

Просмотров: 327

Описание: हरितालिका व्रत कथा मराठी #video #vratkatha

   • #audiobook  #Sudhamurti #marathikatha स्वर...  

   • कळसूबाई शिखर ट्रेक #video#viral #trending ...  

   • #Thelawofattraction #audiobook मराठी अनुवा...  

🌺 हरितालिकेची कहाणी 🌺

हरितालिके, ऐका तुमची कहाणी

के दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसले होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, “महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ, असं एखादं व्रत असलं, तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा.” तेव्हा शंकर म्हणाले, “जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णु श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक. हे व्रत भाद्रप्रद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी ‘मी तुला प्राप्त व्हावे’ म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तूझ्या वडलांना फार दुःख आणि ‘अशी कन्या कोणास द्यावी?’ अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, “तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलो आहे.”

हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडलांनी ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस, ‘महादेवावाचून मला दुसरा पती करणं नाही’ असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडलांनी मला विष्णूला देण्याचं कबुल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलीस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं, नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, “तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही,” नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो.
दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला ‘हरितालिका व्रत’ असं म्हणतात. याचा विधी असा आहे.
“ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साती जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं, तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं.”
ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी, देवाब्राह्मणाचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.

#video
#viralvideo
#videos
#dnyanmohini1978
#marathikatha
#ytvideo
#youtubevideo
#amazing
#हरितालिका
#marathikathavideo

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
हरितालिका व्रत कथा मराठी

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Жил-был пёс 💎 Золотая коллекция Союзмультфильм HD

Жил-был пёс 💎 Золотая коллекция Союзмультфильм HD

Дед Мороз и серый волк (Ded Moroz i Seryy Volk) - Золотая коллекция Союзмультфильм

Дед Мороз и серый волк (Ded Moroz i Seryy Volk) - Золотая коллекция Союзмультфильм

सावन  विशेष | अमरनाथ की अमर कहानी | Amarnath Ki Amar Kahani | Gatha Amarnath Ki @rudradharimahadev

सावन विशेष | अमरनाथ की अमर कहानी | Amarnath Ki Amar Kahani | Gatha Amarnath Ki @rudradharimahadev

Jeevanvidya Haripath | संत ज्ञानेश्वर माउली हरिपाठ | Sangeet Jeevanvidya | Upsana Yadnya उपासना यज्ञ

Jeevanvidya Haripath | संत ज्ञानेश्वर माउली हरिपाठ | Sangeet Jeevanvidya | Upsana Yadnya उपासना यज्ञ

मार्गशीर्ष गुरुवार | महालक्ष्मी आली माझ्या घराला |श्री महालक्ष्मीदेवी गाणी व आरती | Mahalaxmi Songs

मार्गशीर्ष गुरुवार | महालक्ष्मी आली माझ्या घराला |श्री महालक्ष्मीदेवी गाणी व आरती | Mahalaxmi Songs

बुधवार स्पेशल : गणेश मंत्र -Ganesh Mantra : ॐ गं गणपतये नमो नम : Om Gan Ganpataye Namo Namah

बुधवार स्पेशल : गणेश मंत्र -Ganesh Mantra : ॐ गं गणपतये नमो नम : Om Gan Ganpataye Namo Namah

Raksha Bandhan  स्पेशल - जब अपनी बहन देवी मनसा से मिले श्री गणेश जी | #rakshabandhan

Raksha Bandhan स्पेशल - जब अपनी बहन देवी मनसा से मिले श्री गणेश जी | #rakshabandhan

सकाळी ज्या घरात हे  नामस्मरण ऐकलं जाते तिथे सुख, सम्रुद्धी सह सर्व मनोकामना पूर्ण होतात..

सकाळी ज्या घरात हे नामस्मरण ऐकलं जाते तिथे सुख, सम्रुद्धी सह सर्व मनोकामना पूर्ण होतात..

श्री सूक्त | महालक्ष्मी अष्टकम | महालक्ष्मी स्तुति | कनकधारा स्तोत्र | विष्णु सहस्रनाम स्तोत्र

श्री सूक्त | महालक्ष्मी अष्टकम | महालक्ष्मी स्तुति | कनकधारा स्तोत्र | विष्णु सहस्रनाम स्तोत्र

Bhajan Amrutam (Sayankalin Bhajan)

Bhajan Amrutam (Sayankalin Bhajan)

Sandhyakalche Shlok | संध्याकाळचे श्लोक, Ram Raksha, Tarak Mantra, Shubham Karoti | Bhaktisudha

Sandhyakalche Shlok | संध्याकाळचे श्लोक, Ram Raksha, Tarak Mantra, Shubham Karoti | Bhaktisudha

गणेश संकष्टी चतुर्थी स्पेशल : गणपती राया पडते मी पाया | श्री गणपती गाणी | Ganpati Song |Ganpati Gani

गणेश संकष्टी चतुर्थी स्पेशल : गणपती राया पडते मी पाया | श्री गणपती गाणी | Ganpati Song |Ganpati Gani

🔴Famous Powerful Gayatri Mantra 108 Times | Om Bhur Bhuva Swaha | गायत्री मंत्र | ओम भूर भुवा स्वाहा

🔴Famous Powerful Gayatri Mantra 108 Times | Om Bhur Bhuva Swaha | गायत्री मंत्र | ओम भूर भुवा स्वाहा

Что СПРЯТАЛИ ПОД КИЕВОМ в тайных тоннелях?

Что СПРЯТАЛИ ПОД КИЕВОМ в тайных тоннелях?

हरतालिका तीज व्रत की कथा | Hartalika Teej Vrat Ki Katha | हरतालिका तीज की कहानी~Hartalika Teej Story

हरतालिका तीज व्रत की कथा | Hartalika Teej Vrat Ki Katha | हरतालिका तीज की कहानी~Hartalika Teej Story

स्वामी समर्थ चरीत्र कथा दिवस दुसरा || घरातील सर्व संकटे दुर करणारी कथा || गणेश महाराज करंजकर ,भगुर

स्वामी समर्थ चरीत्र कथा दिवस दुसरा || घरातील सर्व संकटे दुर करणारी कथा || गणेश महाराज करंजकर ,भगुर

Асимметричные Войны 19 Века: Кого На Самом Деле ЗАЧИЩАЛИ По Всему Миру?

Асимметричные Войны 19 Века: Кого На Самом Деле ЗАЧИЩАЛИ По Всему Миру?

Господь сказал:

Господь сказал: "До 31 декабря произойдут эти 4 события..."

मार्गशीर्ष गुरुवार : श्री महालक्ष्मी आरती | स्तोत्र, अष्टकम, व महालक्ष्मी मंत्र | Mahalakshmi Aarti

मार्गशीर्ष गुरुवार : श्री महालक्ष्मी आरती | स्तोत्र, अष्टकम, व महालक्ष्मी मंत्र | Mahalakshmi Aarti

Krishnashtakam - Bhaje Vrajaika Mandanam | Krishna Songs | Shri Krishna Ashtakam | Bhakti Song

Krishnashtakam - Bhaje Vrajaika Mandanam | Krishna Songs | Shri Krishna Ashtakam | Bhakti Song

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]