ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Dhananjay Munde आणि Karuna Sharma यांचं नात काय? कोण आहेत करुणा धनंजय मुंडे?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2021-01-13

Просмотров: 1249793

Описание: #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या खाजगी आयुष्याची जाहीर कबूली दिली. पत्नीशिवाय माझं करुणा शर्मा या महिलेशी नातं असल्याचं धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर जाहीर केलं. तर हे नातं पती-पत्नीचं आहे की लिव्ह इन रिलेशनशीपचं आहे हे मुंडे यांनी मात्र सांगितलेलं नाही.
कोण आहेत या करुणा शर्मा आणि त्यांचा धनंजय मुंडे यांच्याशी काय संबध आहे? खरंतर हे खाजगी आयुष्यातीलं नातं त्यावेळेस सार्वजनिकरित्या चर्चेला आलं, ज्यावेळेस करुणा शर्मा यांच्या लहान बहिण रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. त्यानंतर धनंजय मुंडे यांना या खाजगी नात्याविषयी जाहीर कबुली द्यावी लागली.
करुणा शर्मा यांच्यासोबत २००३ पासून धनंजय मुंडे यांचे संबध आहेत. याची संपूर्ण कल्पना त्यांच्या पत्नीला, कुटुंबाला आणि मित्र परिवाराला असल्याचं स्वतः धनंजय मुंडे यांनी सांगितलं. धनंजय मुंडे हे सार्वजनिक आयुष्यात असल्याने मंगळवारी पहिल्यांदाच त्यांनी जाहीररित्या या नात्याची कबूली दिली. करुणा शर्मा यांच्यासोबत आपले परस्पर सहमतीने संबध असल्याचं मुंडे म्हणतात. द्विभार्या प्रतिबंधक कायद्यावरही यानंतर चर्चा झडू लागली.
करुणा शर्मा या मुळच्या इंदौरच्या असल्याची माहिती मिळते. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्यही आहेत. या दोन्ही मुलांचे पालक म्हणून या मुलांना माझं नाव लावण्यात आलं असल्याचं मुंडे यांनी म्हटलंय.
इतकंच नव्हे तर करुणा शर्मा यांचं फेसबुकवर जे अकाऊंट आहे, त्यावर करुणा धनंजय मुंडे असंचं लिहण्यात आलेले आहे. अनेक ठिकाणी करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना करुणा धनंजय मुंडे असा हॅशटॅगही वापरलेला आहे.
करुणा शर्मा ही माझ्या मुलांची आई असल्याने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी मी स्विकारली असल्याचं मुंडे म्हणतात.
करुणा शर्मा यांना मुंबईत घरही घेऊन देण्यात आलं आहे तसेच त्यांच्या भावाला व्यवसायात मुंडे यांनी मदतसुद्धा केली आहे.
करुणा शर्मा यांच्या नावाने असलेल्या फेसबुक अकाऊंटवर धनंजय मुंडे यांच्यासोबतचा एकमेव फोटो आढळून आला. याशिवाय हे अकाऊंट फेक नसल्याचं सांगत त्यांनी नोव्हेंबर २०२०मध्ये मी परळी वैजनाथला येत असल्याचीही एक पोस्ट टाकलेली आहे. करुणा शर्मा यांचा सामाजिक कार्यात सहभाग असल्याचं दर्शवणाऱ्या काही पोस्टही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आहेत.

------------------
https://flobooks.app.link/LallanTop
#Tak #MyBillBook
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Dhananjay Munde आणि Karuna Sharma यांचं नात काय? कोण आहेत करुणा धनंजय मुंडे?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Sansad Rada: अध्यक्षांवर कागद फेकले, मराठी खासदार पडोळेंचं निलंबन, नंतर काय बोलले? Rahul Gandhi

Sansad Rada: अध्यक्षांवर कागद फेकले, मराठी खासदार पडोळेंचं निलंबन, नंतर काय बोलले? Rahul Gandhi

Dhananjay Munde | वारसदाराच्या वादातून मुंडेंच्या घरात महाभारत?

Dhananjay Munde | वारसदाराच्या वादातून मुंडेंच्या घरात महाभारत?

Кто убил Немцова? Видеокадры, которых НЕ БЫЛО В ИНТЕРНЕТЕ

Кто убил Немцова? Видеокадры, которых НЕ БЫЛО В ИНТЕРНЕТЕ

प्रचंड टीकेनंतर Praful Patel समोर, आरोपांना दिलं उत्तर | Raj Thackeray | Sanjay Raut | Sharad Pawar

प्रचंड टीकेनंतर Praful Patel समोर, आरोपांना दिलं उत्तर | Raj Thackeray | Sanjay Raut | Sharad Pawar

Sansad Rada: Rahul Gandhi यांच्या भाषणादरम्यान गोंधळ, कागद फेकले, मराठी खासदाराचं निलंबन, सगळा राडा

Sansad Rada: Rahul Gandhi यांच्या भाषणादरम्यान गोंधळ, कागद फेकले, मराठी खासदाराचं निलंबन, सगळा राडा

Amol Mitkari EXCLUSIVE | संशय नेमका कुठे? मिटकरींनी धक्कादायक गोष्टी सांगितल्या | Ajit Pawar Death

Amol Mitkari EXCLUSIVE | संशय नेमका कुठे? मिटकरींनी धक्कादायक गोष्टी सांगितल्या | Ajit Pawar Death

Почки скажут вам: всего 1 стакан перед сном и ночные походы в туалет исчезнут | ПАМЯТЬ И МОЗГ

Почки скажут вам: всего 1 стакан перед сном и ночные походы в туалет исчезнут | ПАМЯТЬ И МОЗГ

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने धनंजय मुंडेंसमोर केलेल्या भाषणाची क्लिप समोर; जुना Video Viral

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने धनंजय मुंडेंसमोर केलेल्या भाषणाची क्लिप समोर; जुना Video Viral

Maharashtra Dairy Farming: म्हशींसाठी Double Storey गोठा उभारणारी Ahmednagar ची मुलगी श्रद्धा ढवण

Maharashtra Dairy Farming: म्हशींसाठी Double Storey गोठा उभारणारी Ahmednagar ची मुलगी श्रद्धा ढवण

Amol Mitkari On Ajit Pawar Death : मिटकरींनी कागद दाखवला, पायलटबाबत काय म्हणाले?

Amol Mitkari On Ajit Pawar Death : मिटकरींनी कागद दाखवला, पायलटबाबत काय म्हणाले?

Богатая мелодарма 2026 | БОГИНЯ СЕРДЦА | Русские мелодрамы 2026 новинки HD

Богатая мелодарма 2026 | БОГИНЯ СЕРДЦА | Русские мелодрамы 2026 новинки HD

Sujat Ambedkar यांनी वंचितच्या सभेत हारतुरे, फटाके असल्यास सभा रद्द निर्णय का घेतला? | Ajit Pawar

Sujat Ambedkar यांनी वंचितच्या सभेत हारतुरे, फटाके असल्यास सभा रद्द निर्णय का घेतला? | Ajit Pawar

Land Scam | Parth Pawar यांना दिलासा; 'सत्तेसाठी कुछ भी...', Anajli Damania यांचा भाजप, NCP वर संताप

Land Scam | Parth Pawar यांना दिलासा; 'सत्तेसाठी कुछ भी...', Anajli Damania यांचा भाजप, NCP वर संताप

Dhananjay Munde News : Karuna Sharma या धनंजय मुंडेंना अडचणीत का आणतात? नेमकं प्रकरण काय?

Dhananjay Munde News : Karuna Sharma या धनंजय मुंडेंना अडचणीत का आणतात? नेमकं प्रकरण काय?

Путина и Кадырова возила лицом по столу. Почему Политковская не боялась | Портрет

Путина и Кадырова возила лицом по столу. Почему Политковская не боялась | Портрет

ABP Majha LIVE | Headlines Today | 03 Feb 2026 | Sunetra Pawar| Maharashtra Politics | Marathi News

ABP Majha LIVE | Headlines Today | 03 Feb 2026 | Sunetra Pawar| Maharashtra Politics | Marathi News

Gdy Muhammad Ali stanął naprzeciw prawdziwego Ivana Drago

Gdy Muhammad Ali stanął naprzeciw prawdziwego Ivana Drago

Praful Patel PC : मी अध्यक्ष होणार नाही; विलिनीकरणावरून Raj Thackeray, पवारांच्या नेत्यांवर चिडले

Praful Patel PC : मी अध्यक्ष होणार नाही; विलिनीकरणावरून Raj Thackeray, पवारांच्या नेत्यांवर चिडले

Amol Mitkari On Ajit Pawar Death LIVE | अजितदादांचा घातपात की अपघात? मिटकरींचा दावा खरा? N18L

Amol Mitkari On Ajit Pawar Death LIVE | अजितदादांचा घातपात की अपघात? मिटकरींचा दावा खरा? N18L

Ajit Pawar Accident Conspiracy : Praful Patel यांनी केला मोदींचा सत्कार, Sanjay Raut यांचे आरोप काय?

Ajit Pawar Accident Conspiracy : Praful Patel यांनी केला मोदींचा सत्कार, Sanjay Raut यांचे आरोप काय?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]