मराठी शाळा- ऑस्ट्रेलिया ~A mission to keep
Автор: Between the lines l Rajesh Chavan l मराठी
Загружено: 2024-03-04
Просмотров: 627
Описание:
नमस्कार
ओम गं गणपतये नमः
आपल्या प्रत्येक कार्यात आपण “ओम गं गणपतये नमः” असे श्री गजाननाचे आवाहन करतो! ते कार्य सफल व संपूर्ण होण्यासाठी, हा “ओम” तयार होतो – अ, ऊ, म – या स्वरांनी!
यातील पहिला स्वर, अक्षर “अ” शिकवला जातो तो ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाच्या बालवाडीच्या वर्गात !
संस्कृत भगवद गीतेतील अनमोल ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ‘देवनागरी’ भाषेचा ज्यांनी आधार घेतल्या त्या खुद्द ज्ञानियांचा राजाने या मराठी भाषेचा उल्लेख “अमृतातेही पैजा जिंके” असाच केला आहे.
निळ्याशार समुद्राने वेढलेल्या संपूर्ण दक्षिण गोलार्धातील आपली पहिली मराठी शाळा सुरु झाली १० फेब्रुवारी २००८ रोजी ग्लेनफ़िल्ड मध्ये !
visit us at- https://australianmarathishala.org/ma...
#मराठीम्हणी #मराठीभाषा #मराठीभाषादिन #marathimhani
instagram trending reels marathi,
marathi reels instagram
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: