शेतकऱ्यांच्या बांधावरून Santosh Bangar यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला, पुढं काय झालं पाहा
Автор: Lokmat
Загружено: 2023-04-26
Просмотров: 374215
Описание:
Santosh Bangar call CM Eknath Shinde आमदार संतोष बांगर नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असतात. गेल्या काही दिवसात हिंगोलीत अवकाळी पाऊस आणि गारपीठ झाली. त्यामुळे केळी उत्पादनाचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर लगेचच आमदार बांगर यांनी शेतकऱ्यांसह शेतकऱ्याचा बांध गाठला. पाहणी केली. सोबतीला तहसीलदार होतेच. त्याच वेळी बांगर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन लावला. त्यानंतर काय झालं पाहा...
#SantoshBangar #eknathshinde #farmer #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: