सांगोला गुरुकुल सांगोला(उपक्रमशील शाळा)मध्ये मंगळागौरी या कार्यक्रमानिमित्त नृत्य सादर करताना....
Автор: SANGOLA GURUKUL SANGOLA
Загружено: 2025-08-02
Просмотров: 1216
Описание: सांगोला गुरुकुल सांगोला मध्ये आज शनिवार दि. 02/08/2025 रोजी मंगळागौर चे पूजन ठेवण्यात आले होते. या पूजनानिमित्त सर्व माता पालक विद्यार्थी सहभागी होते. यामध्ये इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलींनी अतिशय सुंदर असे मंगळागौरी निमित्त नृत्य सादर केले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: