गरोदर न राहण्यासाठी उपाय- गर्भनिरोधक गोळी | how to avoid pregnancy
Автор: Dr Shobaa Shinde
Загружено: 2021-08-12
Просмотров: 253294
Описание:
प्रेग्नंसी नको असते त्यावेळी गर्भनिरोधक उपाय काय वापरावा याबद्दल जोडप्याला खूपच confusion असते.
या video मधुन गर्भनिरोधक गोळी बद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
या video मध्ये खालील मुद्दे सांगितले आहेत _
1.गर्भनिरोधक गोळी कोणी घेऊ नये
2.गर्भनिरोधक गोळी कशी काम करते
3.गर्भनिरोधक गोळी कधी सुरू करावी
4.गर्भनिरोधक गोळी कशी घ्यावी
5.गर्भनिरोधक गोळी घेऊन पण प्रेग्नंसी राहते का
6.गर्भनिरोधक गोळी घ्यायची विसरली तर काय करावे
7. गर्भनिरोधक गोळी घेणे safe आहे का
8.गर्भनिरोधक गोळी किती वर्षे घेऊ शकतो
9.पुढील प्रेग्नंसी राहण्यासाठी काही प्रॉब्लेम येतो का?
10.डिलिव्हरी नंतर गर्भनिरोधक गोळी कधी सुरू करावी?
#drshobhashinde
#contraceptivepill
#womencare
प्रेग्नंसी मधील इतर video
गरोदरपणात पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय_
• गरोदरपणात पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय|h...
प्रेग्नंसी मधील तपासण्या-
• प्रेग्नंसी मधील रक्ताच्या तपासण्या | ANC p...
डबल मार्कर आणि ट्रिपल मार्कर Test-
• डबल मार्कर आणि ट्रिपल मार्कर टेस्ट |#drsho...
प्रेग्नंसी मधील सोनोग्राफी _
• प्रेग्नंसी मधील सोनोग्राफी| Sonography in ...
बाळ healthy हवय -
• प्रेग्नंसी मधील सोनोग्राफी| Sonography in ...
गर्भधारणेपूर्वी घ्यायची काळजी-
• प्रेग्नंसी प्लॅन करणे का महत्त्वाचे आहे Ti...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: