Ajit दादांचा फोन आला, Sharad Pawar यांच्यावर बोललेलं चालणार नाही; चंद्रकांत पाटलांनी आठवण सांगितली
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-02-04
Просмотров: 2080
Описание:
#ajitpawar #sharadpawar #chandrakantpatil #baramati #pune
पुण्यातील बालगंधर्वमध्ये दिवंगत नेते अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
एकदा चंद्रकांत पाटील हे बारामतीत शरद पवार यांच्यावर बोलले होते.
यानंतर अजित पवारांनी साहेबांवर बोलायचं नाही, अशी तंबी दिल्याचं पाटलांनी सांगितलं.
सुनेत्रा पवार लोकसभेच्या उमेदवार असतानाचा हा किस्सा असल्याचे त्यांनी सांगितले.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: