भारतीय राज्यघटनेतील सर्व महत्त्वाची कलमे | Important Articles Constitution Marathi
Автор: MN Academy
Загружено: 2026-01-24
Просмотров: 11
Описание:
नमस्कार मित्रांनो,
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील अत्यंत महत्त्वाची कलमे (Important Articles of Indian Constitution) सविस्तरपणे पाहणार आहोत. स्पर्धा परीक्षांचा (MPSC, UPSC, Police Bharti, Talathi Bharti) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे.
या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत?
मूलभूत अधिकार (Fundamental Rights) - कलम १२ ते ३५
मार्गदर्शक तत्वे (DPSP) - कलम ३६ ते ५१
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान संबंधित कलमे
संसद आणि न्यायमंडळ
आणीबाणी विषयक तरतुदी (Emergency Provisions)
महत्त्वाची घटनादुरुस्ती कलमे
#IndianConstitution #IndianPolity #MarathiGeneralKnowledge #MPSC #PoliceBharti2026 #TalathiBharti #CompetitiveExams #राज्यघटना #महत्त्वाचीकलमे #StudyMaterialMarathi
Indian Constitution in Marathi, Important Articles of Constitution, Bhartiya Rajyaghatna Kalme, MPSC Polity Marathi, Police Bharti GS Preparation, Most Important Articles for Exams, Constitution Tricks Marathi, Indian Polity for Competitive Exams, कलम १ ते ३९५, मूलभूत अधिकार कलम, मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपती कलम, भारतीय राज्यघटना मराठी.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: