19 डिसेंबर माळेगाव यात्रेत भव्य आरोग्य शिबीर ( तपसण्या कोणत्या )
Автор: INFO Vijay
Загружено: 2025-12-20
Просмотров: 72
Описание:
19 डिसेंबर माळेगाव यात्रेत भव्य आरोग्य शिबीर ( तपसण्या कोणत्या )
दक्षिण भारतातल्या सर्वात मोठया यात्रेत भव्य असे आरोग्य शिबीर या शिबीर मदे विविध आरोग्य ची माहिती ही पोस्टर द्वारे सांगायत आली होती,
या शिबिरामध्ये एचआयव्ही व दुसऱ्या पण टेस्ट करण्यात आल्या होत्या आणि या टेस्टचा रिझल्ट लगेच पाच मिनिटात देण्यात आला होता तर भव्य असे शिबिर होतं जवळपास 700 पेक्षा जास्त दोन दिवसांमध्येच तपासण्या करण्यात आल्या होत्या
हे शिबिर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरलं होतं पुढच्या पण वर्षभर या शिबिरांमध्ये तपासण्या करण्यासाठी तुम्ही आवश्य भेट द्या
🙏 आणि हा व्हिडिओ थोडा पण इम्पॉर्टंट वाचला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अपलोड करत राहील
Channel "INFO Vijay", source for real-time information and trying to real motivation!
00:02 starting
01:13 introduction
02:34 sir mulakhat
03:24 testing mahiti
04:44 Vedio over end
05:23 testing the end
#yatra #jatra
#malegaon #arogyavibhag
My Self Vijay, Welcome To My YouTube Channel, We Suffer To Gain New Experience From My YouTube Channel So Subscribe My Channel !!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: