पितृपक्षासाठी बनवली जाणारी खास अशी तांदळाची खीर!rice kheer🥰
Автор: Testy Treats
Загружено: 2025-09-17
Просмотров: 1786
Описание:
फक्त काही मिनिटांत बनवा स्वादिष्ट आणि पारंपरिक तांदळाची खीर!
या रेसिपीत मी तांदूळ धुऊन, भिजवून, मिक्सरमध्ये बारीक करून दुधात शिजवले आहेत. त्यात तुपात तळलेले ड्रायफ्रूट्स टाकल्याने खीर आणखी चविष्ट आणि खास लागते. 🎉
तांदळाची खीर ही खास गोड डिश आपण कोणत्याही प्रसंगी करू शकतो.सण-वार, पूजा, वाढदिवस, पार्टी, अथवा पाहुणचार असो – खीर नेहमीच सर्वांच्या पसंतीस उतरते.
🥄 घरगुती सोपी पद्धत आणि अप्रतिम चव यामुळे ही डिश अगदी खास वाटते.
खऱ्या आनंदाची गोड चव एका बाउलमध्ये – Rice Kheer! 🍮
#तांदळाचीखीर
#pitrupaksha
#recipe #2025 #cooking #easyrecipe#pudding #puddingrecipe #ricepudding #viralvideo #foodie #shortsfeed #foodie#chawal #chawalkikheerrecip#creamy #shortvideo #viral #viralshort #viralshorts #खीर #kheer #kheerrecipe #delicious #deliciousfood #dessert #traditional #मराठी #recipes #rice #dryfruits #sugar #पितृपक्ष #songs #नवरात्रि #dailyshorts
@TeastyTreat
तांदळाची खीर रेसिपी
खीर रेसिपी मराठीत
गोड खीर कशी बनवायची
सोपी खीर रेसिपी
मराठी गोडधोड रेसिपी
Traditional Rice Kheer Recipe
Easy Indian Dessert
Rice Kheer in Marathi
Homemade Kheer Recipe
Sweet Recipe in Marathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: