हरभरा रोग नियंत्रण भाग १- मर रोग
Автор: Digital Shetakari
Загружено: 2024-11-17
Просмотров: 551
Описание:
हरभरा रोग नियंत्रण भाग १- मर रोग #ytshorts #agriculture #shetivishyakmahiti #shorts #digitalshetkari
नमस्कार 🙏
या चॅनल च्या माध्यमातून तुम्हाला हवामान इशाऱ्या नुसार पिकांवर येणारे रोग व त्यावरील उपचार पद्धती आणि उपाययोजना याबाबात महिती दिली जाते.....
आम्ही जे रासायनिक खते औषधे तुम्हाला सांगतो ते सर्व नीट अभ्यासून, पडताळणी करून व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तुम्हाला त्या विषयी माहिती देतो......
शेतकऱ्यांसाठी आज काळाची गरज आहे .
की त्याला या डिजिटल युगातील सर्व ज्ञान मिळणे आणि संपूर्ण शेतीबद्दल उपाययोजना माहीत करून घेणे म्हणून आम्ही digital shetkari या युट्यूब चॅनल च्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना डिजिटल बनवण्याचा प्रयत्न करत आहेत...
कृपया subscribe करा 🌷
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: