अजितदादांच्या अपघाताबाबत मोठी बातमी | Ajit Pawar Plane Crash
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-19
Просмотров: 531
Описание:
अजित पवारांच्या विमाना अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 तारखेपूर्वी येणार आहे...डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरीत्या डाउनलोड झालाय...यामुळे आता तपासाला वेग येणार आहे...कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरला उष्णतेमुळे नुकसान झाल्याची माहिती मिळतेय... ICAO नियमांनुसार एका महिन्यात अहवाल अनिवार्य आहे तर AAIBकडून तांत्रिक पुराव्यांवर आधारित तपास सुरू आहे.. विमानाचे अवशेष, ऑपरेशन्स आणि देखभाल नोंदींची सखोल छाननी करण्यात येत आहे.
Ajit Pawar, plane crash, preliminary report, AAIB investigation, digital flight data recorder, cockpit voice recorder damage, ICAO rules, aircraft wreckage, Maharashtra news, Saam TV
#ajitpawar #planecrash #preliminaryreport #aaibinvestigation #digitalflightdatarecorder #cockpitvoicerecorderdamage #icaorules #aircraftwreckage #maharashtranews #saamtv
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: