रब्बी बियाणे अनुदान प्रमाणित बियाणे वितरण सुरू || Biyane Anudan yojana 2025
Автор: Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)
Загружено: 2025-10-07
Просмотров: 48869
Описание:
हरभरा बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना संधी अनुदानासह वितरण सुरू
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – कडधान्य (२०२५-२६) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी हरभरा प्रमाणित बियाण्यांचे अनुदानित दरात वितरण सुरू करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत १० वर्षांच्या आत विकसित वाणांसाठी ५ हजार रुपये प्रति क्विंटल, तर १० वर्षांहून जुने वाण असलेल्या बियाण्यांसाठी २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतके अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी किमान २० आर व जास्तीत जास्त १.०० हेक्टर क्षेत्राकरिता लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) यांच्या अधिकृत वितरकांमार्फत फार्मर आयडी व ७/१२ उताऱ्याच्या आधारे बियाणे वितरण करण्यात येईल.
बियाणे वितरण प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर करण्यात येणार असून, इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या महाबीजच्या अधिकृत विक्रेत्याकडे आवश्यक कागदपत्रांसह तत्काळ संपर्क साधावा.
Biyane anudan yojana 2025
Rabbi Biyane anudan
Also 🌍Follow me
WhatsApp - https://whatsapp.com/channel/0029Va9g...
Website - https://grnshetiyojna.in/
https://www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - https://t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - https://t.me/pdgrshetiyojna
▶️ Youtube - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr,
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: