Mind-blowing Facts About 🏕️ Lohagad Resort Lonavala 🏕️
Автор: incredible memories
Загружено: 2019-05-15
Просмотров: 188
Описание:
नमस्कार मित्रांनो ,
आजच्या या व्हलॉग मध्ये आपण जाणार आहोत पवना सरोवर ला. पवना सरोवर आहे लोणावळ्याजवळ. मुंबई पासून ९८ किलोमीटर वर आहे.
पवना सरोवराजवळ नाईट कॅम्पिंग साठी भरपूर रिसॉर्ट्स आहेत. आपण ज्या रिसॉर्ट मध्ये जाणार आहोत त्याचे नाव आहे लोहगड रिसॉर्ट्स.
हे लोहगडाच्या पायथ्याशीच आहे. पवना सरोवराच्या जवळ बघण्या सारखी बरीच ठिकाणे आहेत जसे की तुंग / तिकोना / लोहगड / विसापूर चे किल्ले
तसेच कार्ला / भाजा / बेडसे ची लेणी, एकविरा देवी मंदिर अशी बरीच ठिकाणं आहेत.
चला तर मग जाऊ या पवना सरोवर ला...!!!!
Music : https://bensound.com
#incrediblememoriesvlogs #incrediblememories
#pavnalake #travel #lonavala
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: