स्वादिष्ट स्वीट कॉर्न नाश्ता रेसिपी
Автор: Savita s kitchen
Загружено: 2025-11-02
Просмотров: 149
Описание:
ताज्या मक्याची कणसे भाजून , उकडून किंवा इतर पद्धतीने नक्कीच खाल्ली असेल पण मी आज एकदम वेगळी रेसिपी शेअर करत आहे ती म्हणजे मक्याचे खमंग खुसखुशीत थालीपीठ रेसिपी अगदी साधी , कमीसाहित्यात , कमी वेळेत तयार होणारी आहे...तुम्हाला नक्की आवडेल..त्यामुळे व्हिडीओ ला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
रेसिपी साठी लागणारे साहित्य
4-5 मक्याची कणसे
3/4 वाटी गव्हाचे पीठ
7-8 हिरव्या मिरच्या
2 मध्यम कांदे
10-12 लसूण पाकळ्या
जिरे, धने, हळद, कढीपत्ता, कोथंबीरी, मीठ, तेल
Key words using this video
thalipeeth recipe, thalipeeth, thalipeethrecipe, makyache thalipeeth, jawarmasalaroti, thalipeethrecipeinmarathi, healthybreakfast, breafastrecipe, thalipeeth recipe khadyapremi, खाद्यप्रेमी थालीपीठ, glutenfree, weightlossrecipe, ज्वारीचेथालीपीठ, थालीपीठ, Thalipeeth Recipe In Marathi, Poha thalipeeth recipe, thalipeethrecipe, pohathalipeethrecipe, नाश्तारेसिपी, झटपटनाश्तारेसिपी, breakfast_ideas, पोह्याचे_पदार्थ, पोह्याचेथालीपीठरेसिपी,
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: