पुस्तक परीक्षण | डॉ. वंदना बोकील | पुस्तकमैत्री अभ्यासक्रम
Автор: Pragat Shikshan Sanstha
Загружено: 2025-07-28
Просмотров: 908
Описание:
चांगले पुस्तक परीक्षण कसे कराल? - डॉ. वंदना बोकील- कुलकर्णी
प्रगत शिक्षण संस्था प्रस्तुत पुस्तकमैत्री अभ्यासक्रम २०२५ अंतर्गत आभासी माध्यमातून 'पुस्तक परीक्षण' हे सत्र संपन्न झाले. या सत्रात लेखिका, संपादक, समीक्षक डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी पुस्तक परीक्षण आणि परिचय यामध्ये असणारा मूलभूत फरक, चांगले पुस्तक परीक्षण कसे करावे, साहित्याचे प्रकार आणि पुस्तकाचे स्वरूप यावर प्रकाश टाकत पुस्तक परीक्षणात काय महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. पुस्तकाचा प्रकार, त्यावर थोडक्यात टिपण, त्याचे आकलन, पुस्तकाचा आशय कसा आहे, पात्रांचे चित्रण कसे आहे? इतर आशयासह वातावरण निर्मिती, भाषाशैली, मुखपृष्ठ मांडणी, पुस्तकाचे शीर्षक या सर्व मुद्द्यांना स्पर्श करत ७०० ते ८०० शब्दांमध्ये पुस्तक परीक्षण कसे करावे याविषयी परिणामकारक मांडली केली.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: