शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्ज योजना अशी पाहिजे,
Автор: Sandeep Erande
Загружено: 2024-06-16
Просмотров: 77
Описание:
शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्ज योजना अशी पाहिजे,
शेतकऱ्यासाठी सरकार सांगते आणि अनेक योजना काढल्या पण शेतकऱ्याला जय योजना पाहिजे त्याच्यावर सरकार विचार करत नाही, गृहकर्ज व कार लोन यांचे नाशिक हप्ते असल्यामुळे शेतकरी ते लोन घेऊ शकत नाही कारण शेतकऱ्याकडे मासिक हप्ता भरायचा साठी पैसा उपलब्ध नसतो, कारण त्याच्या शेतातून येणारे उत्पन्न सहा महिने किंवा 12 महिन्यांनी त्याच्या हातात येत असते,
त्यामुळे शासनाने गृहकर्ज व कार लोन शेतकऱ्यांसाठी सहा माई किंवा 12 महिने च हप्ता दिला पाहिजे,
शेतकरी ची परिस्थिती,कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत चला, संदीप एरंडे,
#शेतकरी #शेती #viral #दुष्काळ #एक #मराठा #मोसंबी #youtube #जरांगे #कांदा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: