लघवीतून रक्त येण्याची कारणे व उपाय : डॉ सतीश उपळकर | laghvitun rakt yene upay
Автор: Dr. Satish Upalkar : Health Marathi Channel
Загружено: 2023-01-14
Просмотров: 15892
Описание:
काहीवेळा लघवी मधून रक्त पडल्याचे दिसते. याला Hematuria असे म्हणतात. लघवीतून रक्त येणे याची कारणे व त्यावरील उपाय याची माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल. डॉ सतीश उपळकर यांनी या व्हिडिओमध्ये लघवीतून रक्त येण्याची कारणे व उपचार याविषयी माहिती सांगितली आहे.
00:00. लघवीतून रक्त येणे
00:31. लघवीतून रक्त येण्याची कारणे
01:05. लघवीतून रक्त पडणे याची लक्षणे
01:41. डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे ..?
02:02. लघवी मधून रक्त येणे याचे निदान
02:20. लघवीतून रक्त येणे यावरील उपचार
Contact Our Medical Expert :-
Certified physician : Dr. Satish Upalkar
Qualification : B.A.M.S. (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery), D.Y.A.B. (Diploma in Yoga & Ayurveda), Certificate course in Nutrition.
Medical Council Registration number : I-72800-A
Email id : [email protected]
Website : www.healthmarathi.com
#DrSatishUpalkar
#HealthMarathi
#HealthMarathiChannel
Subscribe Health Marathi Channel - / @drsatishupalkar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: