उशीरा हरभरा पेरणी || उशिरा हरभरा पेरणी साठी वाण | Ushira Harbhara perni |
Автор: शेतवारी SHETWARI
Загружено: 2021-12-03
Просмотров: 28022
Описание:
उशीरा हरभरा पेरणी@shetwari || उशिरा हरभरा पेरणी साठी वाण@shetwari | Ushira Harbhara perni | #हरभरालागवड@shetwari #harbharaperni@shetwari
#हरभरापेरणीयोग्यकालावधी
#उशिराहरबरापेरणी
#हरभरापेरणीउशिरा
#कितीतारखेपर्यंतहरभरापेरणीकरावी
#उशिराहरभरापेरणीसाठीवाण
#harbharaushirapernivaan
#harbharalagvadyogyakalavadhi
#हरभराकितीतारखेपर्यंतपेरूशकतो
#हरभरापेरणी
#हरभरालागवड
#उदासीतंत्र
#udasitantraharbhara
#हरभराउदासीतंत्रज्ञान
#हरभराजास्तउत्पादनवाणजाती
#harbhraushirasathivaan
#हरबरापेरणी
#harbhara
#हरभराबीजप्रक्रिया
#बावीस्टिनबुरशीनाशकबीजप्रक्रिया
#साफबुरशीनाशकबीजप्रक्रिया
#रोकोहरभराबीजप्रक्रिया
#bavistinfungicide
#rokofungicide
#seedtreatment
नमस्कार शेतकरी मित्रांनो
shetwari चॅनेल वर आपले स्वागत आहे.खूप लोकांचा प्रश्न होता की आपण हरबरा पेरणी डिसेंबर महिन्यात करू शकतो का ?आणि आपल्याला उशिरा पेरणी करायची असेल तर हरबऱ्याची कोणती जात चांगली आहे ?
या व्हिडिओ मधे आपल्याला या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
कस असते प्रत्येक पिकाचा पेरणी चां कालावधी ठरलेला असतो.हा पेरणीचा कालावधी आपल्याला साधता आला तर नक्कीच आपण चांगल उत्पादन घेऊ शकतो.
हरबरा हा पिकाला कोरडी व थंड हवा अस वातावरण आवश्यक असते.बागायती हरबरा आपण 15 नोव्हेंबर पर्यंत पेरायला पाहिजे तर कोरडवाहू हरबरा 20 ऑक्टोंबर पर्यंत पेरायला पाहिजे.पण काही अडचणी मुळे किंवा या वेळेला शेतात दुसरे पीक असेल तर आपला हा टाईम साधने शक्य होत नाही.त्यामुळे मग काही शेतकरी डिसेंबर महिन्या मधे सुद्धा पेरणी करताना दिसतात.तर10 डिसेंबर पर्यंत आपण उशिरा हरब्रायची पेरणी करू शकतो.पण जितका जास्त हरभरा पेरनीला उशीर होत जातो तस तसे उत्पादन घट होत असते. म्हणजे ज्या शेतात आपल्याला 10 क्विंटल हरबरा होतो त्या ठिकाणी उशिरा पेरणी केल्यास आपल्याला 7 ते 8 क्विंटल पर्यंत उतार येऊ शकतो.
त्यामुळे उशिरात उशिरा आपण 10 डिसेंबर पर्यंत पेरणी करून घ्यावी.आता आपण
उशिरा हरभरा पेरणी साठी कोणत्या जाती चांगल्या आहेत हे बघुया.तर यासाठी आम्ही विजय आणि दिग्विजय या दोन जातीची शिफारस करेन.या दोन्ही वाणाचा कालावधी 105 ते 110 दिवसाचा आहे.तसेच हे वान मर रोगास प्रतिकारक्षम आहेत त्यामुळे आपण या पेकी कोणतेही वान उशिरा पेरणी साठी वापरू शकतो.
शेतकरी मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की पेरणी अगोदर बियाणे बीजप्रक्रिया करून घ्या.याचा खूप फायदा होत असतो.बीजप्रक्रिया केलेल्या हरब्र्यात मर रोगाचे प्रमाण फारच कमी असते.आपण रोको पावडर किंवा साफ पावडर किंवा बाविस्टिन यापैकी कोणत्याही एका बुरशनाशकाची 2 ग्राम प्रति 1 किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करून घ्यावी.
आपण जैविक पद्धतीने सुद्धा बीजप्रक्रिया करू शकतो यासाठी आपल्याला 5 ग्राम ट्रायकोडर्मा प्रती 1 किलो बियाणे यासाठी वापरू शकता.
काही शंका असल्यास नक्की कमेंट करून विचारा.धन्यवाद
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: