राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आज नुकसान भरपाई | State Farmer News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-10-17
Просмотров: 71429
Описание:
राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आज नुकसान भरपाई | State Farmer News
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी...३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई जमा होणार आहे...राज्यातील २१ लाख शेतकऱ्यांना १,३५६ कोटी वाटप होणार आहेत
सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झाले आहेत...राज्यातील ३३ जिल्ह्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. अतिवृष्टी आणि महापुरामुळे एकाच महिन्यात तब्बल ५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालंय...बीड, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव जिल्ह्याला पुराचा फटका बसला होता
farmer compensation, Maharashtra rain relief, crop loss, flood damage, Maharashtra farmers, Beed news, Solapur farmers, Dharashiv district, government scheme, farmer relief fund
#maharashtrafarmers #farmerrelief #cropdamage #raincompensation #maharashtranews #agriculture #floodrelief #farmersupport #breakingnews #rainsupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: