🚚🛣️"गोव्यातून निघालो नागपूरसाठी, सांगोल्यात थांबावं लागलं!"
Автор: Kokani gandhar
Загружено: 2025-07-30
Просмотров: 14500
Описание:
🛣️🚚"गोव्यातून निघालो नागपूरसाठी, सांगोल्यात थांबावं लागलं!"
📍कुडाळ ते सांगोला – एक दमदार प्रवास!
आज सकाळी माझ्या अशोक लेलँड दोस्त टेम्पोसोबत प्रवासाची सुरुवात केली. सर्वप्रथम गाडीचं अलाइनमेंट करण्यासाठी कुडाळला गेलो. त्यानंतर बिचोली (गोवा) येथील सुबोध cha घरी पोहोचलो. तिथे सुबोधने मला नागपूरसाठीचा लोड भरून दिला.
दुपारी तीनच्या सुमारास जेवण करून आणि थोडी विश्रांती घेत मी पुढील प्रवासाला सुरुवात केली – दोडामार्ग, बांधा, आणि निसर्गरम्य आंबोली घाट मार्गे. घाटातील सौंदर्य अनुभवताना खूप आनंद झाला.
त्यानंतर कोल्हापूर, मिरज मार्गे सांगोल्याला पोहोचलो. खूप दमलो होतो, म्हणून रात्री दीड वाजता सांगोल्यातच वस्ती केली आणि आराम केला.
#driverlife
#automobile
#travel
#kokanigandhar
#minivlog
#minivlog
#truckdriver
#vlog
#mumbaigoahighway
#driver
#latur
#सोलापूर
#कोल्हापूर
#नांदेड
#यवतमाळ
#nagpur
#सांगोला
#सांगली
#मिरज
#पुणे
#आंबोली
#goa
#bicholim
#कुडाळ
#बांदा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: