Ajit Pawar दादांनी जोडलेला अतूट स्नेहाचा धागा जपणार, भाषणादरम्यान Sunetra Pawar यांचा कंठ दाटला
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-02-18
Просмотров: 12194
Описание:
#shivjayanti #shivneri #sunetrapawar
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९६ वा जयंती उत्सव राज्यात साजरा केला जात आहे.
किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिलं भाषण केलं.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: