Hindu Dharma सोडून अन्य Religion स्विकारणाऱ्यांचे Reservation जाणार? | ALLAHABAD HIGH COURT
Автор: MahaMTB
Загружено: 2025-12-05
Просмотров: 2644
Описание:
अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निकाल दिलाय. धर्मांतर करूनही आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करणे ही संविधानाची फसवणूक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच धर्मांतर केल्यानंतरही एससी, एसटी समाजाला दिले जाणारे लाभ घेतले जात आहेत का, याबाबतची चौकशी चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
#ReservationLaw #ConversionAndQuota #QuotaEligibility #ReservationCriteria #LegalFramework #ReligionAndReservation #QuotaSystem #LawAndRights #AffirmativeActionTalk #ConstitutionalProvisions #SCSTOBCReservation #hindu #muslim #christian
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: